लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
घरात पाणी शिरले, ७० वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू; गिट्टीखदानच्या महेशनगरातील घटना - Marathi News | water enters house 70 year old dies incidents in mahesh nagar of gittikhadan nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरात पाणी शिरले, ७० वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू; गिट्टीखदानच्या महेशनगरातील घटना

शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे घरात पाणी शिरुन एका ७० वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत महेशनगरात घडली. ...

राज्यात कसा असेल परतीचा पाऊस? - Marathi News | How will the rain return in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कसा असेल परतीचा पाऊस?

आठवडाभराच्या विलंबाने भारतातून मान्सून घेईल निरोप, मात्र.... ...

Rain : जोरदार पावसानंतर राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा असा आहे - Marathi News | This is the water storage in major dams in Maharashtra after heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : जोरदार पावसानंतर राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा असा आहे

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसानंतर राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची दिनांक २३ सप्टेंबर २३ पर्यंतची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. ...

नागपूर पूरसदृश्य, उर्वरित राज्यात पावसाची स्थिती काय? - Marathi News | Heavy rain in Nagpur; River - Streams overflowing, caution warning to citizens | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नागपूर पूरसदृश्य, उर्वरित राज्यात पावसाची स्थिती काय?

नागरिकांना सतर्कतेचा इशारा ...

Rain: गंगापूर, उजनी, प्रकाशा, हतनूरमधून विसर्ग; असा आहे धरणांतील विसर्ग - Marathi News | water discharge from Gangapur, Ujani, Prakasha, Hatnur dam after heavy rain | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain: गंगापूर, उजनी, प्रकाशा, हतनूरमधून विसर्ग; असा आहे धरणांतील विसर्ग

Rain: धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मागच्या दोन-तीन दिवसांपासून पाऊस सुरू असून राज्यातील प्रमुख धरणांमधून नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. ...

Rain : मॉन्सून माघारीची स्थिती; पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा धमाका; असे आहेत अलर्ट - Marathi News | Maharashtra Rain : Heavy to very heavy rain due to withdrawal of monsoon from rajasthan | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : मॉन्सून माघारीची स्थिती; पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा धमाका; असे आहेत अलर्ट

येत्या २५ सप्टेंबरपासून मॉन्सूूनचा पाऊस राजस्थानमधून माघारी जाण्यास अनुकुल वातावरण असून त्याचा परिणाम महाराष्ट्रात चांगला पाऊस पडण्यात होणार आहे. ...

Rain : आज गौराई पुजेला महाराष्ट्रात कोसळधारा ! जाणून घ्या कुठे? - Marathi News | Maharashtra rain : Yellow alert for Maharashtra; heavy to very heavy rain will receive | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : आज गौराई पुजेला महाराष्ट्रात कोसळधारा ! जाणून घ्या कुठे?

मागच्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात निवडक ठिकाणी जोरधार पाऊस कोसळत आहे. आज गौराई-महालक्ष्मीपुजनाच्या दिवशी पावसाची स्थिती अशी आहे. ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी? - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar district, stormy rain for the next 3 days, how should farmers take care of crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्याच्या पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय घ्यावी काळजी?

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्याचा पाऊस होण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली असून जिल्ह्याला ... ...