लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना? - Marathi News | Invest Rs 45 daily in LIC s jeevan anand scheme fund of Rs 25 lakh will be accumulated what is the scheme know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?

जर तुम्हाला तुमची छोटी बचत एके दिवशी मोठा निधी बनवायची असेल, तर भारतीय आयुर्विमा महामंडळाची (LIC) विशेष पॉलिसी तुमच्यासाठी एक उत्तम संधी असू शकते. ...

HSRP Number Plate: एचएसआरपीसाठी आता शेवटची मुदतवाढ; ३० नोव्हेंबरनंतर थेट कारवाई होणार - Marathi News | Last extension for HSRP now direct action will be taken after November 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एचएसआरपीसाठी आता शेवटची मुदतवाढ; ३० नोव्हेंबरनंतर थेट कारवाई होणार

गेल्या पाच महिन्यांपासून वाहनधारकांकडून नंबरप्लेट लावण्यासाठी दुर्लक्ष होत असल्याने तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती ...

‘तिला’ काय कळणार पैशांचे व्यवहार, करायची लाखाचे बारा हजार; महिलांना असे टोमणे का मारले जातात? - Marathi News | why people think that a women knows nothing about financial management? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :‘तिला’ काय कळणार पैशांचे व्यवहार, करायची लाखाचे बारा हजार; महिलांना असे टोमणे का मारले जातात?

why people think that a women knows nothing about financial management? : independence day 2025 : स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वत:ला विचारू, आपण आर्थिक स्वतंत्र आहोत का? ...

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा! - Marathi News | 8th Pay Commission Update Govt Explains Delay in Parliament | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!

8th Pay Comission: आठव्या वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत. जर सर्व काही वेळेवर झाले तर २०२६ पासून कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन आणि थकबाकी दोन्ही मिळू शकतात. ...

२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार - Marathi News | Bajaj Group Welcomes Anandamayi Bajaj Meet the 22-Year-Old General Manager | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार

Anandamayi Bajaj: बजाज ग्रुपचे अध्यक्ष कुशाग्र बजाज यांची मुलगी आनंदमयी बजाज वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी कंपनीत मॅनेजर म्हणून रुजू झाली आहे. ...

ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता? - Marathi News | Suresh Raina's Net Worth and Business Ventures Under Scrutiny Amid ED Probe | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

Suresh Raina Net Worth : माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैना बुधवारी मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीसमोर हजर झाला. या घटनेमुळे त्याची कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि आलिशान जीवनशैली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...

Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव - Marathi News | Jaiprakash associates limited Investors rush to buy shares at rs 4 Now trading has to be stopped Gautam Adani s name added | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग

Jaiprakash associates limited: बीएसईवर हा शेअर इंट्राडे उच्चांकी पातळी ४.१८ रुपयांवर पोहोचला. यामध्ये ५ टक्क्यांचं अप्पर सर्किटवर लागलं. ...

२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ - Marathi News | Gold prices to reach Rs 2 5 lakh Bad news for buyers 200 percent increase in 6 years know details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ

Gold Rate Forecast: गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या किंमतीत मोठे चढ-उतार दिसून येत आहे. असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...