लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

उत्पन्न कमी असले तरीही चिंता नाही! 'या' १० स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही व्हाल कोट्यधीश - Marathi News | 10 Smart Habits to Save Money and Achieve Financial Freedom | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :उत्पन्न कमी असले तरीही चिंता नाही! 'या' १० स्मार्ट टिप्स वापरुन तुम्ही व्हाल कोट्यधीश

Financial Freedom : येथे आपण पैसे वाचवण्याच्या १० अशा स्मार्ट सवयींबद्दल बोलत आहोत, ज्या तुम्ही आत्ताच अंगीकारल्यास तुमचे भविष्य आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल आणि तुमच्या जीवनात आत्मविश्वास व समाधान वाढेल. ...

Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल - Marathi News | If you deposit rs 50000 per year in this scheme of Post Office how much amount will you get on maturity you will earn huge income | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल

Post Office Investment Scheme: गुंतवणूक ही आता काळाची गरज बनली आहे. जर तुम्ही योग्य ठिकाणी आणि योग्यरित्या अभ्यासपूर्वक गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. ...

फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर! - Marathi News | dmr hydroengineering share 532Percent return in just 3 years, now the company has received an order of rs 30000000 The share is cheaper than rs100 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

कंपनीचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८०.२७ आणि ५२ आठवड्यांचा नीचांक ४१.९७ रुपये आहे. ...

ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक - Marathi News | Do you also press the Cancel button twice when withdrawing money from an ATM Does this trick really work know fact check | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ATM मधून पैसे काढताना तुम्हीही दोनदा Cancel बटन दाबता का? खरंच कामाची आहे का ही ट्रिक

ATM Cancel Button Trick: जर तुम्ही एटीएममधून पैसे काढण्यापूर्वी 'कॅन्सल' बटण दोनदा दाबलं तर तुमचा पिन चोरीला जाणार नाही, तुम्ही असं अनेकदा ऐकलं असेल. ...

जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल? - Marathi News | GST reduction will save on the family s monthly expenses but where and how will you invest the saved money sip mutual fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी कपातीमुळे कुटुंबाच्या मासिक खर्चात होणार बचत; पण वाचलेल्या पैशांची कुठे, कशी गुंतवणूक कराल?

जीएसटी सुधारणा २०२५ अंतर्गत दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर दरात लक्षणीय कपात करण्यात आली आहे. या दर कपातीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या मासिक खर्चात प्रत्यक्ष बचत होणारे. ...

केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही - Marathi News | You can start investing from just rs 1500 fund of rs 5903253 will be created you wont believe the profits | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ ₹१५०० पासून सुरू करू शकता गुंतवणूक; तयार होईल ₹५९,०३,२५३ चा फंड, नफा पाहून विश्वासच बसणार नाही

जर तुम्हाला असं वाटत असेल की गुंतवणूक सुरू करण्यासाठी मोठी रक्कम आवश्यक आहे, तर हा गैरसमज सोडून द्या. फक्त ₹१५०० च्या SIP नं सुरुवात करून तुम्ही कोट्यवधी कमावण्याचं तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. ...

अतिवृष्टी नुकसान; पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, कृषीमंत्री भरणेंची माहिती - Marathi News | Heavy rain damage; Panchnama work in final stage, government supports farmers, Agriculture Minister Bharane's information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अतिवृष्टी नुकसान; पंचनाम्याचे काम अंतिम टप्प्यात, सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी, कृषीमंत्री भरणेंची माहिती

शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ...

६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस - Marathi News | multubagger stock Moschip Technologies Share Semiconductor company s stock huge rally 6 days Prime Minister Modi s focus is on this sector | Latest business News at Lokmat.com

व्यापार :६ दिवसांत 'रॉकेट' बनला सेमीकंटक्टर कंपनीचा शेअर; पंतप्रधान मोदींचा या क्षेत्रावर आहे फोकस

Moschip Technologies Share: हा सलग सहावा ट्रेडिंग दिवस आहे जेव्हा यात तेजी दिसून येत आहे. अशा प्रकारे, आठवड्याच्या आधारावर शेअर ४२% पर्यंत वाढला आहे. ...