पुणे पंढरपूर मार्ग ते जेऊर यादरम्यानच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतामध्ये हे चोर लपून बसल्यावर दीडशे ते दोनशे तरुण त्या ठिकाणी आले आणि संपूर्ण शेतीला वेढा घालून उभे राहिले ...
शिवाजीनगर न्यायालयात दंडाची रक्कम भरण्यासाठी झालेली झालेली गर्दी , लांबच लांब लागलेल्या रांगा हे पाहिल्यानंतर थेट प्रमुख जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजनच मैदानात उतरले ...