लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

जिला नणंद समजली ती निघाली नवऱ्याची 'बायको'; लग्नाच्या नावाखाली १.५३ कोटींची फसवणूक - Marathi News | bengaluru man defrauded engineer woman of crore under the pretext of marriage | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जिला नणंद समजली ती निघाली नवऱ्याची 'बायको'; लग्नाच्या नावाखाली १.५३ कोटींची फसवणूक

विजय राज गौडा नावाच्या व्यक्तीने २९ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर नव्या श्री हिची लग्नाचं आमिष दाखवून १.५३ कोटी रुपयांची फसवणूक केली. ...

गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची तब्बल २२ कोटींची फसवणूक तर महिलेला पावणेचार लाखांना गंडा - Marathi News | Senior citizen cheated of Rs 22 crores woman cheated of Rs 4.5 lakhs with the lure of investment | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची तब्बल २२ कोटींची फसवणूक तर महिलेला पावणेचार लाखांना गंडा

गुंतवणुकीचे आमिष दाखवून अथवा कारवाईची भीती दाखवून फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे ...

Share Market Crash: शेअर बाजार क्रॅश; Sensex मध्ये १००० अंकांची घसरण, निफ्टीही जोरदार आपटला; गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान - Marathi News | Stock market crash Sensex falls by 1000 points Nifty also hits hard Investors suffer huge losses what are big reasons | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार क्रॅश; Sensex मध्ये १००० अंकांची घसरण, निफ्टीही जोरदार आपटला; गुंतवणूकदारांचं मोठं नुकसान

Share Market Crash: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेलं घसरणीचं सत्र आजही सुरू राहिलं. आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली. ...

Silver Price Today: चांदीचा धडाका! २० दिवसांत ८५ हजारांची वाढ; किमतींनी ओलांडला ३ लाखांचा टप्पा, आता गुंतवणूकदारांनी काय करावं? - Marathi News | Silver price boom Increase of 85 thousand in 20 days Prices crossed the 3 lakh mark what should investors do now | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांदीचा धडाका! २० दिवसांत ८५ हजारांची वाढ; किमतींनी ओलांडला ३ लाखांचा टप्पा, आता गुंतवणूकदारांनी काय

Silver Price Hike: २०२६ या वर्षाची सुरुवात चांदीसाठी जबरदस्त ठरली आहे. अवघ्या काही आठवड्यांत चांदी ३५ टक्क्यांहून अधिक वधारली आहे, म्हणजेच प्रति किलो सुमारे ८५ हजार रुपयांची तेजी नोंदवण्यात आली आहे. ...

PMC Budget 2026: स्वच्छता, पाणीपुरवठा, नवीन रस्ते कामांना प्राधान्य; पुणे महापालिका ३० जानेवारीपर्यंत सादर करणार बजेट - Marathi News | PMC Budget 2026 Priority given to cleanliness, water supply, new road works; Pune Municipal Corporation to present budget by January 30 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वच्छता, पाणीपुरवठा, नवीन रस्ते कामांना प्राधान्य; पुणे महापालिका ३० जानेवारीपर्यंत सादर करणार बजेट

PMC Budget 2026 पुणे महापालिकेचे आगामी अंदाजपत्रक सुमारे १५ हजार कोटींच्या आसपास जाणार आहे ...

"मी भिकारी नाही, माझे फोटो चुकीच्या पद्धतीने..."; 'करोडपती भिकारी' प्रकरणात नवा ट्विस्ट - Marathi News | i am not beggar m photo viral due to misunderstanding new twist in case of indore millionaire beggar mangilal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी भिकारी नाही, माझे फोटो चुकीच्या पद्धतीने..."; 'करोडपती भिकारी' प्रकरणात नवा ट्विस्ट

इंदूरमधील ‘करोडपती भिकारी’ मांगीलालच्या प्रकरणात आता एक नवीन ट्विस्ट आला आहे. ...

भंगाराच्या पैशांच्या वाटणीवरून वाद; पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून, पतीला अटक - Marathi News | Dispute over distribution of scrap money; Wife murdered by throwing stones at her head, husband arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भंगाराच्या पैशांच्या वाटणीवरून वाद; पत्नीच्या डोक्यात दगड घालून खून, पतीला अटक

पहिल्या पतीचे निधन झाल्यावर पत्नीने पतीच्या भावावरून संसार थाटून राहण्यास सुरुवात केली होती ...

पैसा येणार कसा, कुठून अन् किती; तुम्ही तुमचं 'बजेट' कधी तयार केलंय का? - Marathi News | How where and how much money will come from have you ever prepared your budget | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा येणार कसा, कुठून अन् किती; तुम्ही तुमचं 'बजेट' कधी तयार केलंय का?

Family Budget: देशाचं बजेट येऊ घातलं आहे. त्यामुळे आता सर्वत्र त्याची चर्चा आहे. देश चालवायला जसा पैसा लागतो, तसंच आपलं कुटुंब चालवण्यासाठीही पैसा लागतो. ...