लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

१ लाखांचे झाले ८४ लाख; ११ महिन्यांमध्ये ८३०० टक्क्यांनी वधारला 'हा' छोटा शेअर, तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Kothari Industrial stock price 1 lakh became 84 lakh small share increased by 8300 percent in 11 months do you have it | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ लाखांचे झाले ८४ लाख; ११ महिन्यांमध्ये ८३०० टक्क्यांनी वधारला 'हा' छोटा शेअर, तुमच्याकडे आहे का?

Kothari Industrial Share Penny Stock: कंपनीच्या शेअर्सनं गुरुवार, १३ मार्च २०२५ रोजी ५२ आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला. कंपनीच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा नीचांकी स्तर १.८० रुपये आहे. ...

बापरे! तब्बल १७ लाखांचा २८ किलो गांजा जप्त; मुंढवा परिसरातील कारवाई - Marathi News | Oh my! 28 kg of ganja worth Rs 17 lakh seized; Action taken in Mundhwa area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापरे! तब्बल १७ लाखांचा २८ किलो गांजा जप्त; मुंढवा परिसरातील कारवाई

आरोपी गांजा कोणाला देणार होते, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे ...

१० लाखांची खंडणी मागत मारहाण; दिघीत चौघांवर गुन्‍हा दाखल - Marathi News | Assault while demanding ransom of Rs 10 lakh Case registered against four in Dighi | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :१० लाखांची खंडणी मागत मारहाण; दिघीत चौघांवर गुन्‍हा दाखल

आरोपींनी ५ तोळे वजनाची दोन लाख ६० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावली ...

दौंडमध्ये देशी दारूच्या अड्ड्यावर छापा; सेवानिवृत्त पोलीसच निघाला दारू विक्रेता - Marathi News | Raid on country liquor store in Daund Retired policeman turns out to be liquor seller | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडमध्ये देशी दारूच्या अड्ड्यावर छापा; सेवानिवृत्त पोलीसच निघाला दारू विक्रेता

सरपंच वस्ती परिसरात बेकायदेशीर देशी -विदेशी दारू विक्रीचा अड्डा चालविला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती ...

बिनकामाची ७०० कोटींची चिल्लर! ५० पैशांचा वापर ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडूनही बंद - Marathi News | Many as 147880 lakh 50 paise coins have been minted in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बिनकामाची ७०० कोटींची चिल्लर! ५० पैशांचा वापर ग्राहक आणि व्यापाऱ्यांकडूनही बंद

डिजिटल व्यवहारांमुळे नाण्यांची किंमत झाली कमी; २,०००च्या ६ हजार कोटी रुपये किमतीच्या नोटा अजूनही लोकांकडेच पडून; आरबीआयच्या आकडेवारीतून माहिती समोर ...

HR मॅनेजरचा कारनामा! दाखवले कंपनीचे २२ फेक कर्मचारी; कमावले १८ कोटी, एका चुकीने पोलखोल - Marathi News | hr manager creates 22 fake employees salary fraud in china | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :HR मॅनेजरचा कारनामा! दाखवले कंपनीचे २२ फेक कर्मचारी; कमावले १८ कोटी, एका चुकीने पोलखोल

एका एचआर मॅनेजरने बनावट कर्मचाऱ्यांचे रेकॉर्ड तयार करून कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार कसा केला हे समोर आलं आहे. ...

इंग्रजी शाळांना देण्यात येणारे आरटीई प्रतिपूर्तीचे कोट्यवधी रुपये थकले - Marathi News | Crores of rupees in RTE reimbursement given to English schools are due | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इंग्रजी शाळांना देण्यात येणारे आरटीई प्रतिपूर्तीचे कोट्यवधी रुपये थकले

Chandrapur : चंद्रपूरसह राज्यातील काही इंग्रजी शाळांच्या संस्थाचालकांनी आता न्यायालयात धाव घेतली ...

तुम्हीही सावध व्हा! केवळ न्यायाधीशच नव्हे, ‘फाल्कन’च्या जाळ्यात अडकले हजारो गुंतवणूकदार - Marathi News | Falcon invoice discounting fraud racket across the country including Maharashtra, thousands of investors have been cheated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तुम्हीही सावध व्हा! केवळ न्यायाधीशच नव्हे, ‘फाल्कन’च्या जाळ्यात अडकले हजारो गुंतवणूकदार

-योगेश पांडे, नागपूर नागपुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीशांना एका कंपनीने ऑनलाइन गुंतवणुकीच्या नावाखाली गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. मुळात ... ...