लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

Union Budget 2026: केंद्रीय अर्थसंकल्पात पुणेकर व्यापाऱ्यांची निराशा; तर ‘मध्यमवर्गीयांच्या पदरी पुन्हा उपेक्षाच’ - Marathi News | Pune traders disappointed in Union Budget; 'Middle class ignored again' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय अर्थसंकल्पात पुणेकर व्यापाऱ्यांची निराशा; तर ‘मध्यमवर्गीयांच्या पदरी पुन्हा उपेक्षाच’

प्रत्यक्ष कररचनेत कोणताही क्रांतिकारी बदल न केल्याने व्यापारी वर्गातून संमिश्र तर काही प्रमाणात नाराजीची प्रतिक्रिया उमटली आहे ...

Pune: चक्कर मारून येतो...' दुचाकी घेऊन चोरटा फरार, व्यावसायिकाची फसवणूक - Marathi News | He comes in a whirl...' Thief absconding with a two-wheeler, defrauding a businessman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: चक्कर मारून येतो...' दुचाकी घेऊन चोरटा फरार, व्यावसायिकाची फसवणूक

व्यावसायिकाकडे दुचाकी खरेदी करण्याची बतावणी करत एक लाख ४० हजार रुपयांना दुचाकी खरेदीचा व्यवहार केला होता ...

प्रवासाचा वेग वाढणार; हायस्पीड मार्गामुळे पुणे-मुंबई दीड तासात तर हैद्राबादला ४ ते ५ तासात जाण्याची शक्यता - Marathi News | Travel speed will increase; Due to the high-speed route, Pune-Mumbai is likely to be reached in one and a half hours and Hyderabad in 4 to 5 hours | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवासाचा वेग वाढणार; हायस्पीड मार्गामुळे पुणे-मुंबई दीड तासात तर हैद्राबादला ४ ते ५ तासात जाण्याची शक्यता

पुणे ते हैदराबाद मार्गामुळे महाराष्ट्र, कर्नाटक आणि तेलंगणा या तीन राज्यांमधील औद्योगिक, व्यापारी व्यवसायाला चालना मिळणार आहे ...

Union Budget 2026: केंद्रीय बजेटमध्ये पुण्याला २ रेल्वे कॉरिडॉर आणि पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी - Marathi News | 2 railway corridors for Pune and Rs 517 crore for Pune Metro in the central budget | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय बजेटमध्ये पुण्याला २ रेल्वे कॉरिडॉर आणि पुणे मेट्रोसाठी ५१७ कोटी

वर्ष २०२६-२७ साठीच्या या अर्थसंकल्पात पुण्यासाठी विशेष घोषणा केली जाण्याची अपेक्षा होती ...

रेड झोनमधील सुरुवातीनंतर शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,८०० च्या वर, मेटल-ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये तेजी - Marathi News | Stock market rebounds after opening in red zone Nifty above 24800 metal oil and gas shares rise | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेड झोनमधील सुरुवातीनंतर शेअर बाजारात तेजी; निफ्टी २४,८०० च्या वर, मेटल-ऑईल अँड गॅस शेअर्समध्ये तेजी

Stock Market Today: केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आज सोमवार, २ फेब्रुवारी रोजी देशांतर्गत शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली असली, तरी काही वेळातच निर्देशांकांनी पुन्हा गती घेतली. ...

शेअर बायबॅक टॅक्सवर Income Tax विभागाचं स्पष्टीकरण; समजावलं संपूर्ण गणित, जाणून घ्या  - Marathi News | Income Tax Department clarification on share buyback tax Complete math explained | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बायबॅक टॅक्सवर Income Tax विभागाचं स्पष्टीकरण; समजावलं संपूर्ण गणित, जाणून घ्या 

Stock Buyback Tax: केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सरकारनं शेअर बायबॅकवर टॅक्स आकारण्याची पद्धत पूर्णपणे बदलली आहे. ...

गृहिणींनो आता मिळवा आर्थिक स्वावलंबन!! घर बसल्या पैसे कमवणं झालं फारच सोपं - शेकड्यात नाही तर लाखात कमवा - Marathi News | Now achieve financial independence!! Earning money sitting at home has become very easy - earn not in hundreds but in lakhs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गृहिणींनो आता मिळवा आर्थिक स्वावलंबन!! घर बसल्या पैसे कमवणं झालं फारच सोपं - शेकड्यात नाही तर लाखात कमवा

Now achieve financial independence!! Earning money sitting at home has become very easy - earn not in hundreds but in lakhs : घर बसल्या पैसे कमवणे झाले आता शक्य. ...

९ वर्षांच्या प्रेमाचा क्रूर शेवट! पती जुगारात २० हजार हरला, लग्नानंतर २ महिन्यांत पत्नीने काटा काढला - Marathi News | bareilly wife kills husband just 62 days after marriage 9 year love story ends in murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :९ वर्षांच्या प्रेमाचा क्रूर शेवट! पती जुगारात २० हजार हरला, लग्नानंतर २ महिन्यांत पत्नीने काटा काढला

नात्यातील दुरावा आणि ९ वर्षांच्या प्रेमाचा शेवट एका क्रूर हत्येने झाल्याची धक्कादायक घटना बरेलीमध्ये उघडकीस आली आहे. ...