आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Personal Loan : ओव्हरड्राफ्ट सुविधा सिक्योर्ड आणि अनसिक्योर्ड अशा २ प्रकारची असते. यामध्ये तुम्हाला पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डपेक्षा स्वस्त दरात कर्ज मिळते. ...
UPI Payment : सध्या युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आजकाल प्रत्येकजण कोणत्याही पेमेंटसाठी यूपीआयचा वापर करणं पसंत करतो. ...
Cibil Score : तुमचा CIBIL स्कोअर खूप खराब असेल तर बँक तुम्हाला क्रेडिट कार्ड देण्यास नाही म्हणू शकते. अशा परिस्थितीत तुम्ही दुसऱ्या प्रकारे क्रेडिट कार्ड मिळवू शकता. ...
Property News : तुम्ही नवीन प्रॉपर्टी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे. तुम्ही योग्य नियोजन केलं तर तुमचे ५ ते १० लाख रुपये सहज वाचू शकतात. ...
Personal Loan : अलीकडच्या काळात पर्सनल लोन फार लोकप्रिय होत आहे. लोक एकापेक्षा जास्त वैयक्तिक कर्ज घेत असल्याचेही समोर आलं आहे. मात्र, हा निर्णय खरच योग्य आहे का? ...