लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का? - Marathi News | New GST Rates These Items Will Not See a Price Change | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

New GST Rates जीएसटीचे नवीन दर सोमवारी २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. यामध्ये अनेक वस्तूंच्या किमती कमी होणार आहेत. पण, काही वस्तू अशाही आहेत, ज्यांच्या किमती कमी होणार नाहीत. ...

उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार... - Marathi News | GST rates cheaper items Marathi : Many items will be cheaper from tomorrow, 22 September! See how much GST will be charged on which items in your household... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...

GST rates cheaper items Marathi : आजपासून सोप, शॅम्पू किती स्वस्त झाले? इलेक्ट्रॉनिक्सवरील GST दर किती? , GST दर कपातीमुळे कोणत्या वस्तू स्वस्त झाल्या? नवीन GST स्लॅब काय एकदा पहाच... ...

पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित - Marathi News | From ₹53,000 to ₹1 Crore A Corporate Employee's Wealth Creation Formula | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित

Investment Secret : एका नोकरदार व्यक्तीने फक्त ५३,००० रुपये पगारावर गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि नऊ वर्षांत १ कोटींपेक्षा जास्त संपत्ती जमवली, असा दावा त्याने रेडिटवर केला आहे. ...

महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा मनमानी कारभार; महासचिवावर पत्रकार परिषदेत आरोप - Marathi News | Arbitrary management of Maharashtra Olympic Association; General Secretary accused in press conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचा मनमानी कारभार; महासचिवावर पत्रकार परिषदेत आरोप

कोट्यवधी रुपयांच्या निधीचा हिशोब महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार व महासचिव नामदेव शिरगावकर यांनी राज्य शासनास सादर करावा ...

डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत - Marathi News | Debit card fees penalties and late payment charges for not maintaining minimum balance might be waived RBI is preparing to order banks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

RBI On Banks: रिझर्व्ह बँक सामान्यांना दिलासा देण्यासाठी मोठा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. पाहूया आरबीआय काय करण्याच्या तयारीत आहे. ...

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहारांची लवकरच होणार चौकशी; पणनमंत्री रावळ यांचे आश्वासन - Marathi News | An inquiry will be conducted soon into the irregularities in the Pune Agricultural Produce Market Committee; Marketing Minister Rawal assures | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरव्यवहारांची लवकरच होणार चौकशी; पणनमंत्री रावळ यांचे आश्वासन

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार व गैरकारभार होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे ...

Purandar Airport: नवा ‘पुणे पॅटर्न’, पुरंदर विमानतळासाठी ९० टक्के जमिनीच्या संपादनासाठी २ हजार शेतकऱ्यांची संमती - Marathi News | New 'Pune Pattern', 2,000 farmers agree to acquire 90 percent of land for Purandar Airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवा ‘पुणे पॅटर्न’, पुरंदर विमानतळासाठी ९० टक्के जमिनीच्या संपादनासाठी २ हजार शेतकऱ्यांची संमती

संमती देण्याची मुदत संपली असून संमती न देणाऱ्या शेतकऱ्यांची जमीन सक्तीने संपादित करण्यात येईल. त्यांना बाजारभावाच्या ४ पट मोबदला देण्यात येईल. ...

बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर - Marathi News | No money in bank account why worry Make UPI payment now pay next month paytm started new service | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर

Pay Later Service Paytm: देशात युनिफाइड पेमेंट इंटरफेसद्वार (UPI) पेमेंट करण्याचा ट्रेंड झपाट्यानं वाढला आहे. जवळच्या भाजीपाल्याच्या दुकानापासून ते मॉलपर्यंत, तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सहजपणे UPI पेमेंट करू शकता. ...