लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

टपऱ्या, स्टॉल उध्वस्त; अनधिकृत फ्लेक्सही काढले, आंदेकरांच्या प्रभाव क्षेत्रात महापालिकेची अतिक्रमण कारवाई - Marathi News | Tents, stalls demolished; Unauthorized billboards also removed, Municipal Corporation takes action against encroachment in Andekar's area of influence | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टपऱ्या, स्टॉल उध्वस्त; अनधिकृत फ्लेक्सही काढले, आंदेकरांच्या प्रभाव क्षेत्रात महापालिकेची अतिक्रमण कारवाई

नाना पेठेत संत कबीर चौक, मासळी बाजार आणि परिसरातील वस्तीत आंदेकर टोळीच्या दहशतीचा गैरफायदा घेत अतिक्रमण केले, स्टॉल, टपऱ्या सुरू केल्या होत्या ...

GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन' - Marathi News | gst rates cut festive season navratri 2025 sales boost tv ac fridge sell increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST कमी झाला आणि AC-TV च्या विक्रीत झाली जोरदार वाढ, किराणा दुकानदारांनाही 'अच्छे दिन'

नवीन जीएसटी (GST) दर लागू झाल्यानंतर भारतीय बाजारपेठांमध्ये सणासुदीदरम्या चमक परतली. जीएसटीचे नवे दर लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी लोकांनी जोरदार खरेदी केल्याची माहिती समोर आलीये. ...

जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज - Marathi News | gambling addiction turned 33 lakh debt lied to his father and took out loan in friend name | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जुगाराच्या व्यसनामुळे बनला 'चोर'; वडिलांशी खोटं बोलून मित्रांच्या नावाने घेतलं ३३ लाखांचं कर्ज

जुगाराचं व्यसन एखाद्या व्यक्तीचं आयुष्य उद्ध्वस्त करतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे,   ...

५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईताला अटक; गुन्हे शाखेच्या युनीट दोनने नाशिकमधून केले जेरबंद - Marathi News | Saraita with more than 50 criminal cases arrested; Crime Branch Unit 2 made the arrest from Nashik | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५० पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या सराईताला अटक; गुन्हे शाखेच्या युनीट दोनने नाशिकमधून केले जेरबंद

कोरेगाव पार्कमध्ये कार्यालयातील घरफोडीत पसार झालेल्या सराईताला गुन्हे शाखेच्या युनीट दोनने नाशिकमधून अटक केली ...

हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये - Marathi News | Buy health or term insurance now zero GST save Rs 5400 monthly on a premium of rs 30000 check details gst reforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये

GST 2.0 On Insurance: सरकारनं देशात जीएसटी सुधारणा लागू केल्या आहेत आणि आजपासून म्हणजेच २२ सप्टेंबरपासून, लोकांना विविध प्रकारच्या वस्तू आणि सेवांवर मोठा दिलासा मिळणार आहे. ...

Pune Drone Show: ड्रोन शो की ड्रामा? हवेत उडणाऱ्यांनी जमिनीवरही लक्ष द्यावे, वसंत मोरेंची टीका - Marathi News | Pune Drone Show: Drone show or drama? Those flying in the air should also pay attention to the ground, Vasant More's criticism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रोन शो की ड्रामा? हवेत उडणाऱ्यांनी जमिनीवरही लक्ष द्यावे, वसंत मोरेंची टीका

१००० ड्रोन आकाशात अर्धा तास उडविण्यासाठी १ कोटी रुपये खर्च येतो, त्यात इतर व्यवस्थापनाचा खर्च धरला, तर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. ...

"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण - Marathi News | akshay kumar shuts down money minded label on him says i earned didnt stole | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण

पैशांबाबतीत लालची आहे 'खिलाडी कुमार'? म्हणाला... ...

शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न! - Marathi News | These 5 Stocks Gave Up to 55% Return in Just One Week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!

Top Performing Small-Cap Stocks : गेल्या आठवड्यात, पाच शेअर्सनी केवळ ५ दिवसांत ५५ टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला. मात्र, हे शेअर्स खूप अस्थिर असल्यामुळे गुंतवणूकदारांनी कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ...