लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा, मराठी बातम्या

Money, Latest Marathi News

जीएसटीच्या दरात सवलतीने ग्राहकांनी साधला दसऱ्याला खरेदीचा मुहूर्त; इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठा गजबजल्या - Marathi News | Consumers made Dussehra a great time to shop due to the discount in GST rates; Electronics markets were bustling | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीएसटीच्या दरात सवलतीने ग्राहकांनी साधला दसऱ्याला खरेदीचा मुहूर्त; इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजारपेठा गजबजल्या

घरगुती उपकरणांसह, डिश वॉशर, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोबाइल फोन आणि लॅपटॉपसारख्या वस्तू खरेदी करण्याला नागरिकांनी प्राधान्य दिले ...

Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का? - Marathi News | These 4 stocks of Goldman Sachs became superstars Up to 155 percent profit in a year have you bought them | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Goldman Sachs चे 'हे' ४ शेअर्स बनले सुपरस्टार; एका वर्षात १५५ टक्क्यांपर्यंतची तेजी, तुम्ही घेतलाय का?

Stock Market Updates: गेल्या वर्षभरात त्यांच्या पोर्टफोलिओमधील चार कंपन्यांनी ५०% ते १५५% पर्यंत प्रभावी परतावा दिला आहे. गोल्डमन सॅक्सचा भारतीय पोर्टफोलिओ १०,००० कोटींपेक्षा जास्त आहे आणि ५० हून अधिक कंपन्यांमध्ये पसरलेला आहे. ...

Gensol Engineering Ltd: ₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर? - Marathi News | Gensol Engineering Ltd share rose from rs 2400 to rs 41 now trading is closed Company in crisis do you have stocks | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२४०० वरुन ₹४१ वर आला 'हा' शेअर, आता ट्रेडिंग झालं बंद; संकटात कंपनी, तुमच्याकडे आहे का शेअर?

Gensol Engineering Ltd: कंपनीच्या शेअरचा शेवटचा व्यवहार २९ सप्टेंबर रोजी झाला होता. त्या दिवशी कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं होतं ...

पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स - Marathi News | Deposit Rs 1 lakh post office td scheme name of your wife how much return will you get after 2 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा

Post Office Invetment: नियमित गुंतवणुकीमुळे तुम्हाला दीर्घकाळात चांगला परतावा सहज मिळू शकतो. सध्या बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण त्यामध्ये काही प्रमाणात जोखीमही आहे. ...

एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून? - Marathi News | Elon Musk becomes the richest person in the world! Wealth crossed $500 billion, where did he get so much income? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?

Elon Musk Net Worth: उद्योगपती एलन मस्क यांनी श्रीमंतीचा नवा टप्पा ओलांडला आहे. मस्क हे जगातील पहिले हाफ ट्रिलियन संपत्ती असणारे व्यक्ती बनले आहेत.  ...

Pune Metro: पहिल्यांदाच सर्वाधिक प्रवाशांचा टप्पा ओलांडला; सप्टेंबर महिन्यात मेट्रो प्रवासी ७६ लाखांवर - Marathi News | Metro crosses highest passenger mark for the first time pune Metro passenger count reaches 7.6 million in September | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्यांदाच सर्वाधिक प्रवाशांचा टप्पा ओलांडला; सप्टेंबर महिन्यात मेट्रो प्रवासी ७६ लाखांवर

स्वारगेट ते पीसीएमसीपर्यंत थेट प्रवासी सेवा असल्यामुळे लांबपर्यंत प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे ...

राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कामगार खासगीकरणाविरोधात ९ ऑक्टोबर रोजी संपावर - Marathi News | Electricity employees, engineers, officers, workers in the state to go on strike on October 9 against privatization | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कामगार खासगीकरणाविरोधात ९ ऑक्टोबर रोजी संपावर

महावितरण कंपनीच्या नफ्याच्या क्षेत्रात टोरंटो, अदानी व इतर खासगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना, एकतर्फी पुनर्रचना लागू करणे या विरोधात हा संप पुकारण्यात आला आहे ...

GST ची ऑफर घ्याच, पण नवीन गाडी घेताना आणखी १५ हजारांपर्यंत वाचवा! वापरा 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स... - Marathi News | Smart Car Buying 4 Simple Tricks to Save ₹10,000 to ₹15,000 on Your New Vehicle | Latest business News at Lokmat.com

व्यापार :GST ची ऑफर घ्याच, पण नवीन गाडी घेताना आणखी १५ हजारांपर्यंत वाचवा! वापरा 'या' ५ स्मार्ट ट्रिक्स...

Smart Car Buying Tips : जीएसटीचे नवीन दर २२ सप्टेंबर २०२५ पासून देशभरात लागू झाले आहेत. पण, याव्यतिरिक्तही तुम्ही स्मार्ट टीप्स वापरुन १० ते १५००० रुपये सहज वाचवू शकतात. ...