लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक फारुखी यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता - Marathi News | Peepley Live co-director Farooqi acquitted of rape charges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक फारुखी यांची बलात्काराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता

दिल्ली उच्च न्यायालयानं आज बॉलिवूड चित्रपट पीपली लाइव्हचे सह-दिग्दर्शक महमूद फारुकी यांची अमेरिकन संशोधकाच्या बलात्कार प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली आहे. ...

वकील महिलेचे अपहरण करून तीन महिन्यांपासून अत्याचार, ११ आरोपींमध्ये पत्रकार व वकिलाचा समावेश - Marathi News | A lawyer has been abducted for three months by a woman abducted, a journalist and a lawyer in 11 accused | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वकील महिलेचे अपहरण करून तीन महिन्यांपासून अत्याचार, ११ आरोपींमध्ये पत्रकार व वकिलाचा समावेश

सरकारी वकील होण्यासाठी असलेल्या स्पर्धेत एका महिला वकीलाची सुपारी देवून तिचे अपहरण करण्यात आले. पत्रकार व वकील हे या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असून या संदर्भात गोंदिया शहर पोलिसांनी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

डोंबिवली: टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय सेवानिवृत्ताने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी केली अटक - Marathi News | 55-year-old retired mother molested by police for dubbing in Dombivli TV, police arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डोंबिवली: टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय सेवानिवृत्ताने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी केली अटक

डोंबिवली-कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या सोनारपाडा परिसरात राहणा-या प्रभाकर मिरपगारे (55) या सेवानिवृत्ताने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी मिरपगारे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. ...

नोकरदार महिलांमध्ये वाढली सुरक्षेची भावना - Marathi News | Increased security sense among job seekers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नोकरदार महिलांमध्ये वाढली सुरक्षेची भावना

छेडछाड, अश्लील शेरेबाजी, पाठलाग, नोकरीच्या ठिकाणी होणारे शोषण, लैंगिक सुखाची मागणी आणि सुरक्षेच्या दृष्टीने होणारी हेळसांड यामुळे अनेक महिलांना त्रास सहन करावा लागतो. ...