लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

कामशेत येथे विनयभंग प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल - Marathi News | crime registered against minor boy in case of molestation at Kamshet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कामशेत येथे विनयभंग प्रकरणी एका अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

गेल्या एक वर्षांपासून हा मुलगा मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. ...

व्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग - Marathi News | Molestation of a women by a video call | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :व्हिडिओ कॉल करत महिलेचा विनयभंग

महिलेच्या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर वारंवार व्हिडिओ कॉल करून अश्लील चाळे करत विनयभंग केला.. ...

धक्कादायक! 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 3 तरुणांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार  - Marathi News | 15 year old girl pregnant gang rape abortion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर 3 तरुणांचा आळीपाळीनं सामूहिक बलात्कार 

उत्तर प्रदेशमध्ये एका 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन तरुणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ...

युवतीचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत - Marathi News | The accused of molesting the girl arested by police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवतीचा विनयभंग करणारा आरोपी अटकेत

अकोला : सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असलेल्या एका युवतीचा विनयभंग करणाऱ्या कैलास टेकडी येथील आरोपीस अटक करण्यात आली आहे. ...

प्रवासात मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला ५ वर्षे कारावास - Marathi News | 5 years imprisonment for the accused who commutes the girl's journey | Latest beed News at Lokmat.com

बीड :प्रवासात मुलीची छेड काढणाऱ्या आरोपीला ५ वर्षे कारावास

अल्पवयीन मुलगी तिच्या गावी जाताना चारचाकी वाहनात छेडछाड केल्याप्रकरणी आरोपीला ५ वर्षे कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष जिल्हा व सत्र न्या. नाझेरा शेख यांच्या न्यायालयाने सुनावली. ...

ठाण्यातील तीन तरुणींचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक - Marathi News | Two arrested in Thane for molesting three college girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील तीन तरुणींचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

अश्लील शेरेबाजी करीत तीन महाविद्यालयीन तरुणींचा विनयभंग करुन पसार झालेल्या अमिर खान आणि मोसिन शेख या दोघांना वागळे इस्टेट पोलिसांनी गुरुवारी पहाटेच्या सुमारास अटक केली. ...

दुर्गाचा 'दुर्गावतार'; छेड काढणाऱ्याची भर रस्त्यात धुलाई - Marathi News | Eve teaser slapped by a Durga | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुर्गाचा 'दुर्गावतार'; छेड काढणाऱ्याची भर रस्त्यात धुलाई

मैत्रीसाठी वारंवार दबाव टाकणाऱ्या आणि छेड काढणाऱ्या चिडीमारास महाविद्यालयीन विद्यार्थिनीने दुर्गावतार दाखविला. छेड काढणाऱ्या युवकाची नागरिकांच्या मदतीने बेदम धुलाई केली आणि त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. ...

सांगवीत अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग - Marathi News | The girl's molestation threatens to throw acid on face | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सांगवीत अ‍ॅसिड टाकण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग

माझ्याजवळ अ‍ॅसिडची बाटली आहे. तू माझ्या घरी चल नाहीतर अ‍ॅसिड टाकीन, अशी धमकी आरोपीने दिली. ...