लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

महिलांना मिळणार सुरक्षेचं कवच; येत्या अधिवेशनात ठाकरे सरकार उचलणार मोठं पाऊल - Marathi News | Women will get protection; The Thackeray government will take a big step in the coming convention | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :महिलांना मिळणार सुरक्षेचं कवच; येत्या अधिवेशनात ठाकरे सरकार उचलणार मोठं पाऊल

Home Minister Anil deshmukh News: या बैठकीत सर्व प्रकारच्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत त्याची नोंद घेवून हा कायदा अधिक चांगल्या पद्धतीने कसा करता येईल याचा विचार शासन करत आहे असंही गृहमंत्र्यांनी सांगितले. ...

वर्ध्यात बँकेच्या ट्रेनिंगसाठी आलेल्या महिलेला हॉटेलमध्ये डांबून अत्याचार - Marathi News | A woman who came for bank training in Wardha was tortured in a hotel | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यात बँकेच्या ट्रेनिंगसाठी आलेल्या महिलेला हॉटेलमध्ये डांबून अत्याचार

Wardha News, molestation एका महिला बँक कर्मचाऱ्यावर हॉटेलच्या खोलीत डांबून बळजबरीने रात्रभर शारीरिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

...अखेर गुरख्याच्या खुनाचा उलगडा, मुलीच्या छेडछाडीच्या संशयावरून केला हल्ला - Marathi News | ... Finally, the murder of Gurkha was solved, the attack was carried out on suspicion of molesting the girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...अखेर गुरख्याच्या खुनाचा उलगडा, मुलीच्या छेडछाडीच्या संशयावरून केला हल्ला

Crime News : गुन्हे शाखा युनिट-1च्या पथकाला यामध्ये यश आले. त्यांनी एक संशयित आरोपीला गंगाघाट येथून ताब्यात घेतले. ...

Hathras Case: "त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही, मार लागल्याने झाला मृत्यू" - एडीजी प्रशांत कुमार - Marathi News | Hathras Case ADG prashant kumar says forensic report makes clear woman was not raped  | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hathras Case: "त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही, मार लागल्याने झाला मृत्यू" - एडीजी प्रशांत कुमार

प्रशांत कुमार म्हणाले, घटनेनंतर पोलिसांना दिलेल्या जबाबातही संबंधित तरुणीने आपल्यावर बलात्कार झाल्याचे म्हटले नव्हते. तिने केवळ मारहाण झाल्याचा आरोपच केला होता. (Hathras Case, Uttar pradesh) ...

पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; महिला डॉक्टरचा विनयभंग - Marathi News | Jumbo Covid Hospital again in the midst of controversy; The woman was raped by a doctor | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यातील जम्बो कोविड हॉस्पिटल पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; महिला डॉक्टरचा विनयभंग

रुग्णावर उपचारामध्ये हेळसांड केल्याच्या प्रकारामुळे जेम्बो हॉस्पिटल सुरु झाल्यापासून चर्चेत आले आहे. विनयभंग प्रकरणी दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल ...

किळसवाने कृत्य! मित्राच्या मुलीवर लैंगिक अत्याचार - Marathi News | Disgusting act! Sexual abuse of a friend's daughter | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :किळसवाने कृत्य! मित्राच्या मुलीवर लैंगिक अत्याचार

एकाला वाकोला पोलिसांकडून अटक ...

संस्थाध्यक्ष, सचिवाने केला प्राध्यापिकेचा विनयभंग - Marathi News | Institute President, Secretary molested the professor | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संस्थाध्यक्ष, सचिवाने केला प्राध्यापिकेचा विनयभंग

संस्थाध्यक्ष सुभाष बोचरे, सचिव हरीश बोचरे यांनी कक्षात बोलावून प्राध्यापिकेला धक्काबुक्की करून विनयभंग केला. ...

पोटच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्याला शिक्षा - Marathi News | Punishment to the father who molested his daughter by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटच्या मुलीचा विनयभंग करणाऱ्या पित्याला शिक्षा

५८ वर्षीय नराधम पित्यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.  ...