सोलापूर: नांदेड-कोल्हापूर खाजगी ट्रॅव्हल्स बसला सांगोला-मंगळवेढा रोडवर दिघे वस्तीजवळ अपघात; ३५ प्रवासी जखमी कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुवेंदू अधिकारी दाखल, पंतप्रधान मोदींसह भाजपाचे बडे नेते उपस्थित मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला? प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन विजयला मदत करू शकतो ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी... विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपण...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका... ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला मिळणार उपमुख्यमंत्रीपद नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही सोलापूर : तांबेवाडी (ता. माळशिरस) येथे मित्रानेच केला मित्राचा खून; चोरी, मारामारी, यातून जमली जोडी, मैत्रीचे परिवर्तन झाले शत्रूत्वात. "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली... रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही रस्त्यावरील झेब्रा क्रॉसिंग नेहमी पांढऱ्याच पट्ट्यांचे का असते? निळ्या, पिवळ्या पट्ट्यांचे पण करून पाहिलेले... सोलापूर - मंगळवेढ्यात कृषी केंद्राला भीषण आग; कोट्यवधींचे झाले नुकसान कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय? विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे? कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
Mobile, Latest Marathi News
एचएमडी ग्लोबल कंपनी आपल्या नोकिया ब्रँडच्या माध्यमातून अत्यंत स्वस्त दरात फोर-जी फिचर फोन लॉन्च करणार असून यामुळे जिओ फोनला आव्हान उभे राहू शकते. तर एकंदरीतच या क्षेत्रातील स्पर्धादेखील यामुळे तीव्र होण्याचे संकेत आहेत. ...
स्वाईप कंपनीने आपला एलीट प्रो हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत ६,९९९ रूपये मूल्यात लाँच करण्याचे जाहीर केले आहे. ...
कोणत्याही कारणाने मोबाइल आवडला नाही तर पैसे परत देऊ, अशी घोषणा करत लावा इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीने झेड सीरिजचे नवे स्मार्टफोन बाजारात आणले आहेत. ...
रिलायन्स जिओच्या फोनला टक्कर देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) लवकरच आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त असा स्मार्टफोन घेऊन येणार आहे. ...
गुगल कंपनीने आपल्या मेगा लाँच इव्हेंटमध्ये गुगल होम या स्मार्ट स्पीकरची प्रिमियम आवृत्ती सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
गुगलने आयोजित केलेल्या मेगा लाँचिंग इव्हेंटमध्ये गुगल पिक्सल २ आणि पिक्सल २ एक्सएल हे अनेक सरस फिचर्सने सज्ज असणारे स्मार्टफोन्स लॉन्च केले आहेत. ...
रस्त्यांच्या कामांना गती यावी, यासाठी सरकार तंत्रज्ञानाचा आधार घेत आहे. राष्ट्रीय महामार्ग वेळेत पूर्ण व्हावेत, यासाठी मोबाइल फोनने त्यावर देखरेख ठेवली जाईल. ...
रिलायन्सने आपल्या एलवायएफ सी४५१ आणि सी४५९ हे दोन स्मार्टफोन्स विविध सवलतींसह ग्राहकांना सादर करण्याचे जाहीर केले आहे. ...