लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

झोलोचे तीन सेल्फी केंद्रीत स्मार्टफोन - Marathi News | Zolo's three selfie-centered smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झोलोचे तीन सेल्फी केंद्रीत स्मार्टफोन

झोलो कंपनीने इरा २ व्ही, इरा ३ आणि इरा ३एक्स हे खास सेल्फी प्रेमींसाठी स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

एअरटेलनंतर आता आयडिया, व्होडाफोनही देणार स्वस्त ४ जी स्मार्टफोन, जिओला टक्कर देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा - Marathi News | Idea and Vodafone will now offer affordable 4G smartphones, companies to compete in the competition | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एअरटेलनंतर आता आयडिया, व्होडाफोनही देणार स्वस्त ४ जी स्मार्टफोन, जिओला टक्कर देण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा

आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन या कंपन्यांनीही आता आपल्या ग्राहकांना स्वस्तात ४ जी स्मार्टफोन देण्याची योजना आखली आहे. त्यांच्या फोनची प्रभावी किंमतही १,५00 रुपयांच्या आसपास राहणार आहे. ...

लवकरच येणार ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज ओप्पो एफ ५ - Marathi News | OPPO F5 equipped with Dual front cameras to be launched soon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच येणार ड्युअल फ्रंट कॅमेर्‍यांनी सज्ज ओप्पो एफ ५

ओप्पो कंपनीने खास सेल्फी प्रेमींसाठी दोन फ्रंट कॅमेर्‍यांनी युक्त असणारा ओप्पो एफ ५ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्याचे जाहीर केले आहे. भारतीय बाजारपेठेत सेल्फी केंद्रीत स्मार्टफोनची लोकप्रियता वाढू लागली आहे ...

कोमिओ सी २ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल - Marathi News | Comio C2 smartphone launched in the Indian market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोमिओ सी २ स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल

अलीकडेच काही मॉडेल्सच्या माध्यमातून भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेत पदार्पण केले आहे. यात आता सी २ या मॉडेलची भर पडली आहे. हादेखील तसा एंट्री लेव्हलपेक्षा थोड्या पुढील वर्गवारीतला स्मार्टफोन आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो च्या मूल्यात दोन हजार रुपयांनी कपात - Marathi News | Samsung Galaxy C9 Pro cost reduced by two thousand rupees | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी सी ९ प्रो च्या मूल्यात दोन हजार रुपयांनी कपात

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी सी ९ प्रो या स्मार्टफोनच्या मूल्यात दोन हजार रूपयांनी कपात केली असून यामुळे आता हे मॉडेल ग्राहकांना २९,९९० रूपयात मिळणार आहे. ...

चोरीचा नवा फॉर्म्युला, बुद्धिमान चोरानं अॅमेझॉनला लावला अशा प्रकारे लाखोंचा चुना - Marathi News | The new form of theft, the intelligent thief invented the Amazon and thus chose millions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरीचा नवा फॉर्म्युला, बुद्धिमान चोरानं अॅमेझॉनला लावला अशा प्रकारे लाखोंचा चुना

21 वर्षांच्या एका उच्चविद्याविभूषित तरुणानं स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर ऑनलाइन शॉपिंग कंपनी अॅमेझॉनला लाखोंचा गंडा घातला आहे. ...

लावाचे चार नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल - Marathi News | lava launches 4 news smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लावाचे चार नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत दाखल

लावा या भारतीय कंपनीने चार नवीन स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली असून यात झेड ६०, झेड ७०, झेड ८० आणि झेड ९० यांचा समावेश आहे. ...

जिओ युजर्स सावधान ! 'या' अटीचं उल्लंघन केल्यास फ्री कॉल सर्व्हिस होणार बंद - Marathi News | Jiao users careful! Free calls will be stopped if the violation of this 'condition' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जिओ युजर्स सावधान ! 'या' अटीचं उल्लंघन केल्यास फ्री कॉल सर्व्हिस होणार बंद

रिलायन्स जिओ रोज नवनवे प्लान्स आणून मोबाइल युजर्सना आफल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान रिलायन्स जिओ आपल्या युजर्सना झटका देण्याच्या तयारीत आहे ...