लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

अहो आश्‍चर्यम....आता स्मार्ट जॅकेटची निर्मिती ! - Marathi News | Oh surprise .... now the creation of a smart jacket! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अहो आश्‍चर्यम....आता स्मार्ट जॅकेटची निर्मिती !

विख्यात फॅशन ब्रँड म्हणून ख्यात असणार्‍या लिवाईजने गुगल कंपनीच्या सहकार्याने स्मार्ट जॅकेट तयार केले असून ते ग्राहकांना उपलब्ध करण्यात आले आहे. ...

हुआवे कंपनीचा ऑनर हॉली ४ स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Huawei's Honor Holly 4 smartphone, know all the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :हुआवे कंपनीचा ऑनर हॉली ४ स्मार्टफोन, जाणून घ्या सर्व फिचर्स

हुआवे कंपनीचा ब्रँड असणार्‍या ऑनरने भारतात आपला ऑनर हॉली ४ हा स्मार्टफोन ११,९९९ रूपये मूल्यात बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

शाओमी कंपनीने एका महिन्यात विकले एक कोटी स्मार्टफोन ! - Marathi News | Shawmy company sold one million smartphones a month! | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शाओमी कंपनीने एका महिन्यात विकले एक कोटी स्मार्टफोन !

शाओमी कंपनीने सप्टेबर महिन्यात एक कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन विकल्याची घोषणा करण्यात आली असून हा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहे. ...

झिऑक्सचा अ‍ॅस्ट्रा कर्व्ह फोरजी स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा - Marathi News | Xiaox's Astra curve to launch the 4G Smartphone in market | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झिऑक्सचा अ‍ॅस्ट्रा कर्व्ह फोरजी स्मार्टफोन बाजारात आणण्याची घोषणा

झिऑक्स मोबाईल्स या कंपनीने आपला अ‍ॅस्ट्रा कर्व्ह फोरजी हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. अ‍ॅस्ट्रा कर्व्ह फोरजी हा स्मार्टफोन ग्राहकांना ७,२९९ रूपये मूल्यात सादर करण्यात आला आहे ...

पॅनासोनिक पी 99 : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Panasonic p99: know all features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पॅनासोनिक पी 99 : जाणून घ्या सर्व फिचर्स

पॅनासोनिक कंपनीने फोर-जी व्हिओएलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा पी ९९ हा स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना ७४९० रूपये मूल्यात सादर केला आहे. ...

इन्फीनिटी डिस्प्लेयुक्त झोपो कंपनीचे दोन स्मार्टफोन - Marathi News | Two Smartphones of Infinity Displays by zopo Company | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :इन्फीनिटी डिस्प्लेयुक्त झोपो कंपनीचे दोन स्मार्टफोन

झोपो कंपनीने इन्फीनिटी डिस्प्ले असणारे फ्लॅश एक्स १ आणि फ्लॅश एक्स २ हे दोन स्मार्टफोन भारतीय ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे ...

कल्याण, उल्हासनगरमध्ये चोरीला गेलेले 200 मोबाईल पोलिसांनी काढले शोधून - Marathi News | Around 200 mobile phones were detected by mobile anti-mobile squad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण, उल्हासनगरमध्ये चोरीला गेलेले 200 मोबाईल पोलिसांनी काढले शोधून

कल्याण आणि उल्हासनगरात चोरीला गेलेले तब्बल 184 मोबाईल शोधून काढत 19 आरोपींना अटक करण्यात ठाणे पोलिसांच्या मोबाईल चोरीविरोधी पथकाला यश आले आहे. ...

'ओप्पो एफ3'ची दिवाळीनिमित्त विशेष आवृत्ती - Marathi News | Oppo F3 Diwali Limited Edition Launched in India | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'ओप्पो एफ3'ची दिवाळीनिमित्त विशेष आवृत्ती

ओप्पो कंपनीने आपल्या ड्युअल सेल्फी कॅमेरा असणार्‍या ओप्पो एफ३ या मॉडेलची दिवाळी मर्यादीत आवृत्ती ग्राहकांना सादर करण्याची घोषणा केली आहे. ...