लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

'वन प्लस ५ टी'ची स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन - Marathi News | Star Wars Limited Edition 'One Plus 5T' | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'वन प्लस ५ टी'ची स्टार वॉर्स लिमिटेड एडिशन

अलीकडेच बाजारपेठेत सादर करण्यात आलेल्या वन प्लस ५ या स्मार्टफोनची आता स्टार वॉर्स या नावाने मर्यादीत आवृत्ती घोषीत करण्यात आली आहे. ...

इंटरनेट स्पीडसाठी ग्राहकांचे ‘ट्राय... ट्राय’..! ग्राहकांची ट्रायकडे धाव, पोर्टेबिलिटी, इंटरनेट सेवेबाबत तक्रारी - Marathi News |  Customers 'tria ... try' for internet speed! Complaints about running, portability and internet service to customers' trials | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंटरनेट स्पीडसाठी ग्राहकांचे ‘ट्राय... ट्राय’..! ग्राहकांची ट्रायकडे धाव, पोर्टेबिलिटी, इंटरनेट सेवेबाबत तक्रारी

: फोर-जी सुविधा उपलब्ध झाली असली तरी इंटरनेटला तितका स्पीड मिळत नसल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. इंटरनेटचा वेग नसणे अथवा त्याच्याशी निगडीत तक्रारींचा ओघ भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडे (टीआरएआय) वाढू लागला आहे. ...

शेअरईट, ट्रूकॉलरसह ४० अ‍ॅप्सद्वारे हेरगिरी? चीनशी संबंध - Marathi News |  Spying through 40 apps with sharetaker, trackroller? China relations | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअरईट, ट्रूकॉलरसह ४० अ‍ॅप्सद्वारे हेरगिरी? चीनशी संबंध

वुईचॅट, यूसी न्यूज, न्यूज-डॉग, ट्रूकॉलर आणि शेअरईट यासारख्या ४० पेक्षा जास्त मोबाइल अ‍ॅप्स चीनशी लिंक असल्याचे समोर आले असून, सरकारने या अ‍ॅप्सची छाननी सुरू केली आहे. ...

पॅनासोनिक एल्युगा सी : जाणून घ्या सर्व फिचर्स - Marathi News | Panasonic Eligua C: Know all the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पॅनासोनिक एल्युगा सी : जाणून घ्या सर्व फिचर्स

पॅनासोनिक कंपनीने ड्युअल कॅमेरा सेटअप असणारा एल्युगा सी हा स्मार्टफोन बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

फोर जीच्या जमान्यातही ‘कॉल’ वेटिंगवर, भारतीय दूरसंचार प्राधिकरण - Marathi News | In the case of Four ji, calling on 'Call' Waiting, Indian Telecom Authority | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :फोर जीच्या जमान्यातही ‘कॉल’ वेटिंगवर, भारतीय दूरसंचार प्राधिकरण

जागतिक बाजारपेठा आता मोबाईलवरील सेव्हन जी इंटरनेट स्पीडबाबत बोलत आहेत. आत्ताच सहा जीबी-आठ जीबी रॅम इतक्या प्रचंड वेगाने डाटा प्रोसेस करणारे मोबाईल बाजारपेठेत अवतरु लागले आहेत. ...

झिऑक्सचा सेल्फी स्पेशल स्मार्टफोन - Marathi News | Ziox Selfie Special Smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :झिऑक्सचा सेल्फी स्पेशल स्मार्टफोन

झिऑक्स कंपनीने अतिशय दर्जेदार सेल्फी काढण्यास सक्षम असणारा ड्युओपिक्स एफ1 हा स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची घोषणा केली आहे. ...

सेंटरीक ए1 : जाणून घ्या सर्व फीचर्स - Marathi News | Centric A1: Know all the features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सेंटरीक ए1 : जाणून घ्या सर्व फीचर्स

सेंटरीक मोबाइल्सने भारतीय ग्राहकांसाठी सेंटरीक ए१ हा स्मार्टफोन १०,९९९ रूपये मूल्यात सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

असुसच्या झेनफोन मॅक्स प्लस एम 1 ची लिस्टींग - Marathi News | List of Asus Zenfone Max Plus M1 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :असुसच्या झेनफोन मॅक्स प्लस एम 1 ची लिस्टींग

असुस कंपनीने झेनफोन मॅक्स प्लस एम१ हा नवीन फ्लॅगशीप स्मार्टफोन बाजारपेठेत उतारण्याची तयारी केली असून याची कंपनीच्या संकेतस्थळावर लिस्टींग करण्यात आली आहे. ...