लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

मोबाईलच्या व्यसनामुळे नागपुरकरांची उडाली झोप- डॉ. मनीष ठाकरे - Marathi News | Nagpurkars lost sleep due to mobile addiction - Dr. Manish Thackeray | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोबाईलच्या व्यसनामुळे नागपुरकरांची उडाली झोप- डॉ. मनीष ठाकरे

व्यसन हे केवळ अंमली पदार्थांचेच होते असे नाही, तर स्मार्ट फोनचेही व्यसन लागत असल्याचे पुढे आले आहे. ...

उशिरापर्यंत रील्स, वेब सिरीज पाहताय? वेळीच सावध व्हा, एपिलेप्सी आजाराचा धोका - Marathi News | Watching Reels, Web Series Lately? Be careful in time, risk of epilepsy | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उशिरापर्यंत रील्स, वेब सिरीज पाहताय? वेळीच सावध व्हा, एपिलेप्सी आजाराचा धोका

एपिलेप्सी हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, ज्यात मेंदूवर दीर्घकालीन परिणाम होतात. ...

शाळांमध्ये मोबाइल बंदी, शिक्षणासाठी मोठा निर्णय; ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घोषणा - Marathi News | Mobile ban in schools, big decision for education; British Prime Minister Rishi Sunak's announcement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शाळांमध्ये मोबाइल बंदी, शिक्षणासाठी मोठा निर्णय; ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची घोषणा

मुलांना लागलेले मोबाइल फोनचे व्यसन आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांना कंटाळून ब्रिटनने शाळांमध्ये मोबाइलवर बंदी घातली आहे. ...

जिल्ह्यात पाच हजारांवर अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्ट मोबाइल; संपानंतर शासनाचा निर्णय - Marathi News | Five thousand Anganwadi workers in the district will get smart mobiles; Government's decision after the strike | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :जिल्ह्यात पाच हजारांवर अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्ट मोबाइल; संपानंतर शासनाचा निर्णय

विविध अहवाल पाठवण्यात येणार वेग; रेकाॅर्ड ठेवणेही सोपे ...

मुलांचं स्क्रीनचं वेड कमी करण्यासाठी झगडताय? ४ उपाय, स्क्रीन टाइम कमी करायचा तर... - Marathi News | How to manage screen time in kids : Struggling to curb kids' screen obsession? 4 solutions to reduce screen time... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलांचं स्क्रीनचं वेड कमी करण्यासाठी झगडताय? ४ उपाय, स्क्रीन टाइम कमी करायचा तर...

How to manage screen time in kids : स्क्रीनमुळे घरात सतत वाद, भांडणं होत असतील तर काही गोष्टींकडे आधीपासूनच नीट लक्ष द्यायला हवे... ...

फोन चार्जिंगला केव्हा लावावा, 15%, 30% की 50% वर? अनेक वर्षांपासून मोबाइल वापरणारेही करतायत मोठी चूक - Marathi News | When should the phone be charged and how many percentage Even mobile users have been making a big mistake for many years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फोन चार्जिंगला केव्हा लावावा, 15%, 30% की 50% वर? अनेक वर्षांपासून मोबाइल वापरणारेही करतायत मोठी चूक

खरे तर फोनची आवश्यकता एवढी वाढली आहे की, तो नेहमीच फूल चार्ज असावा, असे लोकांना वाटते. यामुळे काही लोक तर, बॅटरी थोडी जरी कमी झाली, तरी फोन चार्जला लावतात. पण असे करणे योग्य आहे का? तर उत्तर आहे नाही. ...

1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक, 3 लाख सिम बंद; 500 जणांना अटक, सरकारची मोठी कारवाई - Marathi News | government blocks14 lakh mobile numbers linked to financial fraud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक, 3 लाख सिम बंद; 500 जणांना अटक, सरकारची मोठी कारवाई

केंद्र सरकारने डिजिटल फ्रॉडवर नियंत्रण ठेवण्यासाठी आतापर्यंत 1.4 लाख मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. ...

मोबाइल देणार ३ लाख जॉब्स; उत्पादक कंपन्या क्षमता वाढवणार - Marathi News | Mobile will provide 3 lakh jobs; Manufacturing companies will increase capacity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोबाइल देणार ३ लाख जॉब्स; उत्पादक कंपन्या क्षमता वाढवणार

देशाने ९० हजार कोटींच्या मोबाइलची निर्यात केली आहे.  ...