लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

सावधान...! स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे दात तुटले; 9 मुले एम्समध्ये दाखल - Marathi News | Careful...! Children's teeth are broken due to smartphone use; 9 children admitted to AIIMS | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान...! स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे दात तुटले; 9 मुले एम्समध्ये दाखल

जर तुमच्या मुलाला स्मार्टफोनचे व्यसन लागले असेल तर सावध व्हा. त्यांना फोन वापरण्यापासून रोखा. अन्यथा त्यांचे दात तुटू शकतात. ...

दोन लाखांचे १३ मोबाइल हस्तगत - Marathi News |  2 mobiles of two lakhs seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन लाखांचे १३ मोबाइल हस्तगत

दुचाकीस्वार, पादचाऱ्यांचा मोबाइल हिसकावून पळ करणाºया अल्पवयीन चोरट्यांच्या टोळीचा गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने छडा लावला. या टोळीमधील संशयित चोरटा अतीश विजय शहा (१९, रा. रामवाडी) यास अटक केली आहे. ...

संगणकाची गरज आता मोबाईलवरच भागणार - Marathi News | The need for computers will now be shared on mobile | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :संगणकाची गरज आता मोबाईलवरच भागणार

नागरिकांची संगणकाद्वारे होणारी बहुतांश कामे मोबाईल मधूनच करता येणे शक्य होणार आहे. ...

मोबाइल हिसकावून पळ काढणारे त्रिकूट ताब्यात;१३ मोबाइल जप्त - Marathi News | Mobile trio seized; | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मोबाइल हिसकावून पळ काढणारे त्रिकूट ताब्यात;१३ मोबाइल जप्त

या त्रिकुटाने एप्रिलमध्ये गंगापूर, पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून तीन मोबाइल हिसकावून नेल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. १४ हजार, १५ हजार रु पयांचा मोबाइल हिसकावून नेला होता. ...

Samsung Galaxy Note 10, Note 10+ भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स - Marathi News | Samsung Galaxy Note 10, Note 10+ launches in India; Learn Price and Features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy Note 10, Note 10+ भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Samsung Galaxy Note 10 And Galaxy Note 10+ Booking: सॅमसंगने 8 ऑगस्टला फोनची आगाऊ बुकिंग सुरु केली आहे. हा फोन 23 ऑगस्टपासून मिळणार आहे. ...

मोबाइल पोर्टेबिलिटी सुविधेसाठीच्या दर आकारणीत होणार कपात - Marathi News | Charges for mobile portability facilities will be deducted | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाइल पोर्टेबिलिटी सुविधेसाठीच्या दर आकारणीत होणार कपात

एमएनपीमुळे मोबाइल ग्राहकांना मोबाइल क्रमांक न बदलता, एका कंपनीची सेवा बदलून दुसऱ्या कंपनीची सेवा स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. ...

पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल ‘स्विच आॅफ’ - Marathi News | Mobile phones 'switch off' of police officers | Latest beed News at Lokmat.com

बीड :पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाईल ‘स्विच आॅफ’

पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे यांच्याशी नागरिकांचा तात्काळ संपर्क व्हावा यासाठी एकच कायमस्वरुपी मोबाईल नंबर योजना राबवण्यात आली होती. मात्र,अनेक अधिकाऱ्यांचे तसेच पोलीस ठाण्याचे मोबाईल हे ‘स्विच आॅफ’ किंवा ‘नॉट रिचेबल’ आहेत. ...

कलम 370: जम्मूमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरु तर काश्मीरात फोन सेवांवरील निर्बंध हटविले  - Marathi News | Article 370:Internet And Telecom Services Restored In Jammu And Kashmir Situation Also Improving | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कलम 370: जम्मूमध्ये 2G इंटरनेट सेवा सुरु तर काश्मीरात फोन सेवांवरील निर्बंध हटविले 

काश्मीरात 17 लँडलाइन सेवा शनिवारपासून सुरु करण्यात आली आहे. ...