लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
MNS Sandeep Deshpande: एकनाथ शिंदेंचा संदीप देशपांडेंना फोन; तब्यतेची केली विचारपूस, महत्वाचं आश्वासनही दिलं! - Marathi News | MNS Sandeep Deshpande: Chief Minister Eknath Shinde called and inquired about the health of MNS leader Sandeep Deshpande. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंचा संदीप देशपांडेंना फोन; तब्यतेची केली विचारपूस, महत्वाचं आश्वासनही दिलं!

MNS Sandeep Deshpande: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुन मनसे नेते संदीप देशपांडे यांच्या तब्यतेची विचारपूस केली. ...

"संदीप देशपांडे हल्ला प्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांना ताब्यात घेऊन चौकशी करावी" - Marathi News | "Sandeep Deshpande attack case Aditya Thackeray, Sanjay Raut should be detained and investigated" Demand by MNS leader Amey Khopkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"देशपांडे हल्ला प्रकरणी आदित्य ठाकरे, संजय राऊतांना ताब्यात घेऊन चौकशी करावी"

स्वत:ला मर्द म्हणवता मग मागून हल्ले का करता? पुढे येऊन हल्ला करा असं म्हणत मनसे नेते अमेय खोपकरांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

कोण संदीप देशपांडे? कुठे असतात..?; हल्ल्यावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया - Marathi News | Who is Sandeep Deshpande? Sanjay Raut's reaction to the attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोण संदीप देशपांडे? कुठे असतात..?; हल्ल्यावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया

कुठल्याही नागरिकावर महाराष्ट्रात अशारितीने हल्ला होणे हे कायदा व सुव्यवस्थेसाठी चांगले लक्षण नाही असं राऊतांनी म्हटलं आहे. ...

मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; हिंदुजा हॉस्पिटलला उपचार सुरू - Marathi News | Fatal attack on MNS leader Sandeep Deshpande; Treatment started at Hinduja Hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे नेते संदीप देशपांडे यांच्यावर जीवघेणा हल्ला; हिंदुजा हॉस्पिटलला उपचार सुरू

अद्याप या हल्ल्यामागे कोण आहेत याची माहिती समोर आली नाही. हल्ल्यात संदीप देशपांडे यांना मार लागला आहे. ...

Video: कंन्टेंट क्रिएटर अंकिता वालावलकर राज ठाकरेंच्या भेटीला; मनसेसाठी घातलं गाऱ्हाणं - Marathi News | social media influencer ankita walawalkar malvani garhan for raj thackeray mns | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: कंन्टेंट क्रिएटर अंकिता वालावलकर राज ठाकरेंच्या भेटीला; मनसेसाठी घातलं गाऱ्हाणं

Ankita walawalkar: अंकितासह नील, सिद्धांत सरफरे, निखिल धावडे या प्रसिद्ध मराठी कंन्टेंट क्रिएटर्सनी राज ठाकरे यांची भेट घेतली. ...

Kasaba Bypoll Election Result: मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविंद्र धंगेकरांना केली मदत; अजितदादांनी सांगितली पडद्यामागची घडामोड - Marathi News | Kasaba Bypoll Election Result MNS workers helped Ravindra Dhangekar Ajit pawar told the happenings behind the scenes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या कार्यकर्त्यांनी रविंद्र धंगेकरांना केली मदत; अजितदादांनी सांगितली पडद्यामागची घडामोड

Kasaba Bypoll Election Result: गेल्या एक महिन्यापासून सुरू असेलल्या कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. ...

गुढीपाडव्याला राज ठाकरे काय बोलणार?; मनसे-भाजप-शिंदे युतीचं नवं सूत्र ठरणार? - Marathi News | current political scenario in maharashtra and what will raj thackeray says to gudi padwa rally and its impact | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुढीपाडव्याला राज ठाकरे काय बोलणार?; मनसे-भाजप-शिंदे युतीचं नवं सूत्र ठरणार?

थांबलेल्या राजकीय नाट्याची स्क्रिप्ट राज ठाकरे यांची सभा पुढे नेण्याचे काम करेल असे सगळ्यांना वाटते. ...

Video - "प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा..."; नव्या गाण्यासह दमदार टिझर, 9 मार्चला 'राजगर्जना' - Marathi News | Sandeep Deshpande Share Teaser of 9 march and MNS new song | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video - "प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा..."; नव्या गाण्यासह दमदार टिझर, 9 मार्चला 'राजगर्जना'

MNS Sandeep Deshpande : नव्या गाण्यासह मनसेच्या वर्धापनदिन सभेचा टिझर जारी करण्यात आला आहे. ...