युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण... "चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात? ठाण्यात सरकारी कामकाज ठप्प; बेमुदत संपामुळे नागरिक त्रस्त अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण Video - संतापजनक! "तू क्यूट दिसतेस, एकटीच राहतेस का?"; रॅपिडो ड्रायव्हरचा तरुणीला मेसेज "माझं विमान रनवेवर मुद्दाम ३० मिनिटं थांबवलं, याचा बदला घेऊ"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक रांग, १० फूट उंच त्सुनामीचा इशारा सोलापूर : पायाच्या ऑपरेशनसाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून ५ हजाराची लाच घेतल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video... मद्यावर अल्कोहोलच्या प्रमाणानुसार कर लागणार, असे झाले तर हे राज्य पहिले ठरणार... "व्ही.के.सिंग याने कसे अजित पवारांच्या अपघाताची कागदपत्रे नष्ट केले, याचा...", रोहित पवारांचा खळबळजनक आरोप खळबळजनक! राजस्थानमधील रिफायनरीला भीषण आग, पंतप्रधान मोदी उद्या उद्घाटन करणार होते... धक्कादायक! इराण देखील एमव्ही तूस्का जहाजाला घेरणार होता, पण क्रू मेंबरचे कुटुंब होते म्हणून...; युद्ध पेटणार... वडाळा आरटीओ कार्यालयामध्ये दोन रिकाम्या बसला आग लागल्याची घटना दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली. बस मोकळ्या असल्याने कोणतीही जीवितहानी नाही. जपानमध्ये ७.४ तीव्रतेचा भीषण भूकंप! उत्तर किनारपट्टीला 'सुनामी'चा तडाखा बसण्याची शक्यता; ३ मीटर उंच लाटांचा इशारा
Mns, Latest Marathi News महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: खडकवासला मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. मी रडणार नाही, लढणारा आहे, असे मयुरेश वांजळे यांनी म्हटले आहे. ...
शरद पवारांची मात्र मुंब्रा-कळव्यात भर उन्हात उघड्या गाडीतून फेरी ...
शिवडी मतदारसंघात नाराजीनाट्य, अजय चौधरी यांना उमेदवारी दिल्याने ठाकरे गटातील सुधीर साळवी समर्थक संतापले ...
वसंत मोरे यांनी काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता. मागील विधानसभा निवडणुकीत मोरे यांनी हडपसर विधानसभा मनसेच्या तिकिटावर लढवली होती. ...
शिवडी मतदारसंघात इच्छुक असलेले सुधीर साळवी यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात ठाकरे गटात बंडखोरी होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे. ...
Amit Thackeray: 'लोकमत'ला दिलेल्या पहिल्यावहिल्या राजकीय मुलाखतीत अमित ठाकरेंनी दिली दिलखुलासपणे उत्तरं ...
Amit Raj Thackeray Exclusive: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी आपली पहिलीवहिली राजकीय मुलाखत 'लोकमत'ला दिली. ...
पक्षाचा काही त्रास नाही, पदाधिकऱ्यांचा काही त्रास नाही, कोणालाही दोष देऊन देऊन मी बाहेर पडत नाहीये ...