लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

MLA Chandrakant Jadhav : गोरगरिबांचा आधार, जनतेचा आमदार गेला - Marathi News | MLA Chandrakant Jadhav The support of the poor the people MLA has gone | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :MLA Chandrakant Jadhav : गोरगरिबांचा आधार, जनतेचा आमदार गेला

आमदार झाल्यानंतर अण्णांनी कोल्हापूर शहराचा विकास आणि उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वत:ला झोकून दिले. निरीक्षणातून वस्तुस्थितीचा अभ्यास करणं हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच जीवनात त्यांनी कधी अपयश पाहिलेले नाही. ...

एका उमद्या सहकाऱ्याचे असे निघून जाणे क्लेशदायक, मुख्यमंत्र्यांनी आमदार जाधव यांना वाहिली श्रध्दांजली - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray paid homage to MLA Chandrakant Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :एका उमद्या सहकाऱ्याचे असे निघून जाणे क्लेशदायक, मुख्यमंत्र्यांनी आमदार जाधव यांना वाहिली श्रध्दांजली

मुळचे खेळाडू असलेल्या आमदार जाधव यांनी खिलाडूवृत्तीने आपली वाटचाल केली. त्यामध्ये उद्योजकता आणि राजकारण यांचा समतोल सांभाळला. ...

काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन - Marathi News | Incumbent Congress MLA Chandrakant Jadhav passes away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

चंद्रकांत जाधव हे 2019 मध्ये झालेल्या विधान सभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकटावर निवडणूक जिंकले होते. शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. ...

अधीक्षक अभियंत्याच्या दालनात आमदाराचे ठिय्या आंदोलन - Marathi News | MLA's sit-in agitation in the superintendent engineer's hall | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :शेतकऱ्यांची वीजजोडणी पूर्ववत करा : पूर्ववत करण्याचे आश्वासन

महावितरणने शेतकऱ्यांना चुकीचे वीजबिल पाठविले आहेत. शेतीसाठी विद्युत विभाग आठ तास वीजपुरवठा करतो आणि मोटार ही ३ एच. पी.च्या वर नसल्याने अंदाजे महिना सरासरी ८०० रुपयांच्या वर वीजबिल जाऊ शकत नाही. म्हणजे प्रति क्वार्टर दोन ते अडीच हजार रुपयांच्यावर शेतक ...

'सदाभाऊ पाया पडले, तर नांगरे पाटलांना भिऊन पडळकर माझ्याकडे आले' - Marathi News | 'Sadabhau, if the foundation had fallen, then the plowman had come to me in fear of Patal.', Gunratna sadavarte on ST Strke | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सदाभाऊ पाया पडले, तर नांगरे पाटलांना भिऊन पडळकर माझ्याकडे आले'

आपण संघटनेतील कामगारांचे पैसे गोळा केले, त्यातून 3 कोटी रुपये जमा केल्याचा आरोप तुमच्यावर होत असल्यासंदर्भात वकील गुणरत्न सदावर्तेंना प्रश्न विचारण्यात आला होता. ...

भाजपच्या माजी आमदाराचा महावितरण कार्यालयात गळफास लावून घेण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempt to hang former BJP MLA in Mahavitaran office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपच्या माजी आमदाराचा महावितरण कार्यालयात गळफास लावून घेण्याचा प्रयत्न

Attempt to Suicide : नेवासे तालुक्यातील शेतकऱ्यांचेमी  शेतीपंपाची वीज जोडणी महावितरण प्रशासनाकडून खंडित करण्यात येत आहे. या विरोधात भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आज नेवासे महावितरण कार्यालयात स्वत:ला गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. ...

अन् आमदारही थिरकले दंडार नृत्यावर - Marathi News | MLA manohar chandrikapure throbbed on the dandar dance | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :अन् आमदारही थिरकले दंडार नृत्यावर

अर्जुनी- मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी चक्क दंडार नृत्यातच फेर धरला. कलावंतांच्या कलेला दाद देण्यासाठी आमदार स्वतःला थांबवू शकले नाही आणि चक्क त्या कलावंतांमध्ये सामील होऊन दंडारीच्या तालावर थिरकले. ...

शूटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा संघ विजेता - Marathi News | Maharashtra girls team winner in shooting ball competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शूटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींचा संघ विजेता

नांदगाव : ४० व्या ज्युनियर गट राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचा मुलींचा संघ व पंजाबचा मुलांचा संघ अंतिम फेरीत विजयी झाला. विजेत्या संघांना आमदार सुहास कांदे यांच्या पत्नी अंजुम कांदे व नगराध्यक्ष राजेश कवडे यांच्या हस्ते पारितोषिके वितरीत कर ...