उत्तर प्रदेशातील भाजपा आमदार कुलदीप सिंह सेनगर याने एका तरुणीवर बलात्कार केल्याचे प्रकरण ताजे असतानाच भाजपाच्या अजून एका आमदारावर बलात्काराचा आरोप झाला आहे. ...
शेतकयांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्र्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा, अशी देशभरातील शेतकºयांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमदारांनी ...
शेतकऱ्यांना कायद्याने हमीभाव व कर्जमुक्ती मिळावी यासाठी शेतकºयांच्या प्रश्नावर संसदेचे विशेष अधिवेशन व्हावे, ही विनंती करणारे पत्र सगळ्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रपतींना लिहावे या मागणीसाठी नाशिक जिल्हा शेतकरी आंदोलन समितीतर्फे दिंडोरी, पेठ या दोन तालु ...
विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे नरेंद्र दराडे यांनी आपल्या विजयात छगन भुजबळ यांचे सहकार्य लाभल्याचे केलेले वक्तव्य व त्यानंतर लागलीच भुजबळ समर्थकांकडून त्याचे खंडण करण्यात आले असले तरी, दराडे यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करण्यामागची का ...
नाशिक :शेतकऱ्यांना कायद्याने संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व शेतमालास उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा अशी देशभरातील शेतकऱ्यांची मागणी आहे. यासंदर्भात केंद्रीय पातळीवर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष संसदीय आधिवेशन बोलाविण्यात यावे यासाठी राज्यातील आमद ...
महापालिकेकडून सिडकोतील वाढीव बांधकामे हटविण्यासाठी रेखांकनाचे काम सुरू झाल्यानंतर नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होत असतानाच गेल्या तीन-चार दिवसांपासून मतदारसंघात न फिरकणारे हिरे आमदारद्वयी जनक्षोभ पाहून रस्त्यावर उतरले. यावेळी सिडकोवासीयांसाठी मनपाच्य ...
११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तीन दिवसांत शहराला नवीन पोलीस आयुक्त देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी रात्री मुंबईत दिली ...