लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल - Marathi News | complaint filed against MNS MLA Sharad Sonawane | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल

राज्यातील जुन्नर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे एकमेव आमदार शरद भिमाजी सोनवणे यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ...

महाराष्ट्रातील आमदारांचा पगार आहे तरी किती? - Marathi News | salary and allowances of Maharashtra mla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रातील आमदारांचा पगार आहे तरी किती?

महागाईविरोधात आवाज उठवणाऱ्या आमदारांचा महागाई भत्ता 91 हजार रुपये ...

'महिलांनी संस्कारी मुलांना जन्म द्यावा, अन्यथा निपुत्रिक राहावं' - Marathi News | women should give birth to only sanskari children says bjp mla Pannalal Shakya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महिलांनी संस्कारी मुलांना जन्म द्यावा, अन्यथा निपुत्रिक राहावं'

भाजपा आमदाराचं बेताल विधान ...

समाजात विकृती निर्माण करणाऱ्या मुलांना जन्म देण्यापेक्षा महिलांनी विनापत्य रहावं- भाजपा आमदार - Marathi News | bjp mla pannalal says women should rather remain infertile than produce kids who are not sanskari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समाजात विकृती निर्माण करणाऱ्या मुलांना जन्म देण्यापेक्षा महिलांनी विनापत्य रहावं- भाजपा आमदार

महिलांनी फक्त संस्कारी मुलांनाच जन्म द्यावा. ...

‘अभिनव भारत’ विकासाचा आराखडा सादर - Marathi News |  Presentation of 'Abhinav Bharat' development plan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘अभिनव भारत’ विकासाचा आराखडा सादर

नाशिकमधील स्वातंत्र्यपूर्व काळात क्र ांतिकारकांचे केंद्र असणारे अभिनव भारत मंदिर हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्याबाबत आमदार देवयानी फरांदे यांनी मंगळवारी (दि. १२) पर्यटन मंत्र्यांकडे विकास आराखडा सादर केला. ...

आमदार आणि पोलिसांत जुंपली - Marathi News | Quarrel between MLA and police | Latest jalana News at Lokmat.com

जालना :आमदार आणि पोलिसांत जुंपली

अपहरणाचा गुन्हा दाखल करण्याच्या प्रकरणात आ.नारायण कुचे यांनी पोलीस निरीक्षकांशी मोबाईलवरून संपर्क साधला. यावेळी अर्वाच्य भाषेचा वापर आमदारांकडून करण्यात आरोप पोलिसांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ...

'ताजमहालचं नाव बदलून राममहाल करा' - Marathi News | bjp mla surendra singh demand taj mahal name replaced by ram mahal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ताजमहालचं नाव बदलून राममहाल करा'

भाजपा आमदार सुरेंद्र सिंह यांचं विधान ...

ड्रग्जची नको, सोन्याची तस्करी करा, लगेच जामीन मिळेल- भाजपा आमदार - Marathi News | Dont Peddle Drugs Smuggle Gold as its Bailable says Rajasthan MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रग्जची नको, सोन्याची तस्करी करा, लगेच जामीन मिळेल- भाजपा आमदार

धक्कादायक विधानामुळे भाजपा आमदार वादात  ...