सामान्य कार्यकर्त्यांना नेता बनविण्याचे काम शिवसेनेने केले. हे नांदेडचे बालाजी कल्याणकर यांच्या बाबतही घडले़ सध्या ते नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करीत आहेत. ...
CoronaVirus News : जे. अनबालागन यांच्यावर येथील रेला इन्स्टिट्यूट अँड मेडिकल सेंटर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती रविवारी अचानक खालावली होती. ...
भातकुली तालुक्यातील तक्रारींचा मुद्दा उपस्थित झाला. पाणीपुरवठ्याच्या जबाबदाºया शाखा अभियंत्यांवर क्षेत्रनिहाय निश्चित करण्यात आल्याचे सांगण्यात आले. भातकुलीशी संबंधित शाखा अभियंता सुनील पुरोहित यांना पाणी वितरणाचे वेळापत्रक माहिती नव्हते. पाणी वितरणा ...
या तालुक्यात बॉक्साईटचे साठे मोठ्या प्रमाणावर आहेत. परंतु त्यातून सर्वसामान्य जनतेचे भले होईल, असा उद्योग उभा राहिला नाही. दिवंगत नेते उदयसिंहराव गायकवाड यांना कोल्हापूर जिल्'ाने भरभरून राजकीय ताकद दिली. पाचवेळा खासदार केले. ते मुळचे या तालुक्याचे पर ...