लॉकडाऊन काळातही अजित पवारांच्या मंत्रालयीन उपस्थितीबाबत माहिती दिली. तसेच, एक-दोन प्रसंग सांगून अजित पवारांची काम करण्याची धडपड समजावून सांगितली आहे. ...
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही महापालिका क्षेत्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी पत्र दिले आहे. खासदार प्रा संजय मंडलिक आणि आमदार राजू आवळे यांनीही इतर यंत्रसामुग्री खरेदीसाठी निधी दिला आहे.आमदार फंडामधून या रुग्णवाहिका लवकरच घेण्यात येतील, असे ...
राज्यात कोरोनाविरुध्दच्या लढ्यात आरोग्य, पोलीस, प्रशासन यांच्याबरोबर लोकप्रतिनिधी चांगले काम करत आहेत. त्यांचे मनोबल वाढेल, अशी भूमिका त्यांनी घ्यावी, असा सल्लाही कदम यांनी दिला. ...
कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरस पसरायला सुरुवात झाली आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ...
पडळकर हे धनगर समाजाचे नेते असून त्यांनी नरेंद्र मोदींच्या सभांवर बहिष्कार टाकला होता. मात्र, भाजपात आल्यानंतर आता त्यांना संधी देण्यात आल्याचे सांगत खडसेंनी ...
विधान परिषदेचे सदस्य म्हणून भाजपचे प्रवीण दटके यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या रूपाने विधान परिषदेत नागपूरच्या एकूण सदस्यांची संख्या आता नऊ इतकी झाली आहे. ...
मुंबईतील खासगी रुग्णालयात सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. रविवारी ते पुन्हा घरी परततील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला ...