मीरा-भार्इंदर महापालिकेने एका बाजुला प्रभावी रुग्ण सेवा देण्याला चाट लावली असतानाच दुसय््राा बाजुला गरीब रुग्णांच्याच खिशाला कात्री लावत रुग्ण व शववाहिकांच्या दरात तिपटीहुन वाढ केली आहे. ...
उत्तन मच्छिमारांनी उत्तन दर्यामाता चर्च, स्रेह ज्योत समाज केंद्र, कुटुंब सेवा केंद्र (एफएससी) यांच्या संयुक्त विद्यमानाने गेल्या २६ सप्टेंबरपासून येथील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यास सुरुवात केल्याने येथील समुद्र किनारे यापुढे स्वच्छ राख ...
मीरा-भार्इंदर महापालिकेची चेना मराठी शाळा क्र. १० लवकरच डिजिटल होणार आहे. त्यामुळे बहुतांश आदिवासी विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळण्यास सुरुवात होणार आहे. ...
मीरा-भार्इंदर शहरात सतत वाढणा-या डासांच्या प्रादुर्भावर पालिकेने प्रभावी औैषध मिळविले आहे. डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी थेट त्यांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यासाठी पालिकेने डायफ्लूबेंजिरॉन या गोळीची मात्रा उपयोगात आणण्यास सुरुवात केली आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या उत्तन येथील अग्निशमन केंद्रात पुरेसे मनुष्यबळ तसेच वाहनांची संख्या अपुरी असल्याने येथील वाढत्या लोकवस्तीच्या प्रमाणात ते तोकडे पडत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्वरित येथील केंद्रात पुरेशा मनुष्यबळासह वाहने उपलब्ध करुन द्यावीत ...
मीरा- भार्इंदरच्या महापौर डिंपल मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या वेळी खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते. ...
नुकत्याच पार पडलेल्या पालिका निवडणुकीत बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपाच्या नगरसेविका डिंपल मेहता यांची महापौर पदावर तर उपमहापौर पदावर चंद्रकांत वैती यांची सोमवारी पीठासीन अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत बहुमताने न ...