मीरा-भार्इंदर महापालिकेची विशेष महासभा सोमवारी पार पडली. तीच्या सुरुवातीलाच नवीन स्थायी समितीसह महिला व बाल कल्याण समिती तसेच वृक्षप्राधिकरण व उद्यान समितीतील सदस्यांच्या नावांची घोषणा ...
महापालिकेचे महापौर जर राजभाषा मराठीचा वापर पालिका कामकाजात करणार नसतील तर त्यांनी महापौर पद सोडावे अशी मागणी करत आज सोमवारी मराठी एकीकरण समितीने पालिका मुख्यालया बाहेर निषेध आंदोलन केले. ...
मीरा-भार्इंदर मधील एका प्रभागातील सार्वजनिक वास्तुंचे भुमीपुजन व उद्घाटनाचा कार्यक्रम दुसय््राा प्रभागातील अथवा मतदार संघातील लोकप्रतिनिधींकडुन हायजॅक केले जात असल्याने त्याचा वाद विधानसभेतील हक्कभंगात ...
मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रातील महत्वाच्या वाहतुक बेटावर व क्रॉसिंगवर लावण्यात आलेल्या सिग्नलपोटी पालिकेला वार्षिक देखभाल, दुरुस्तीसाठी लाखोंच्या निधीचा खर्च येत असल्याची बाब आरटीआय कार्यकर्ता कृष्णा ...
अनुसुचीत जाती जमाती ( एस.टी.) प्रवर्गासाठी राखीव असलेल्या शिक्षकाच्या पदावर खुल्या प्रवर्गातील शिक्षकाचे समायोजन ठाणे जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. ...
मीरा-भार्इंदर शहरातील ५० टक्यांहुन अधिक जागा सीआरझेड बाधित असुन त्यातील बहुतांशी जागांवर कांदळवन व काही काही जागा पाणथळ असल्याने त्यावर पर्यावरण विभागाच्या परवानगीखेरीज कोणतेही बांधकाम करता येत नाही. ...
मुंबई व मीरा-भाईंदर शहराच्या वेशीवर मुंबई महापालिकेने बांधलेल्या प्रवेशद्वारावरील प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा स्लॅब एका रिक्षावर (MH03 BN1013) कोसळल्याने रिक्षाच्या छताचे नुकसान झाले. ...
मीरा-भार्इंदर शहरातील शेकडो बांधकामे सरकारी जागांसह सीआरझेड बाधित जागांवर वसली असून या बांधकामांना देण्यात आलेली वीजजोडणी त्वरित खंडित करून नव्याने देण्यात येणारी वीजजोडणीची कार्यवाही त्वरित थांबवावी, अशा आशयाचे पत्र महसूल विभागाच्या भार्इंदर मंडळ अध ...