लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री

Minister, Latest Marathi News

अजून सरकारचेच ठरेना मात्र मंत्रिमंडळात स्थान पटकवण्यासाठी इच्छुक मुंबईला रवाना  - Marathi News | However, the government set up has not yet decided but many leaders move to Mumbai for ministerial dream | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अजून सरकारचेच ठरेना मात्र मंत्रिमंडळात स्थान पटकवण्यासाठी इच्छुक मुंबईला रवाना 

सरकार महायुतीचेच स्थापन होईल, या आशेपोटी इच्छुकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. ...

नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्रिपदासाठी मुंबई वाऱ्या - Marathi News | newly elected MLA waiting for ministry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्रिपदासाठी मुंबई वाऱ्या

मंत्रीपद मिळावे म्हणून अनेकजणांनी पक्षातील महत्वाच्या नेत्यांची भेटीगाठी सुरु केल्या आहेत. ...

भाजपच्या लहान मित्रांनी मागितली चार मंत्रिपदे; महायुतीच्या सरकारसाठी भाजप-सेनेला साकडे - Marathi News | Four ministers sought by BJP's little friends; BJP-Sena joins for Mahayuti government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :भाजपच्या लहान मित्रांनी मागितली चार मंत्रिपदे; महायुतीच्या सरकारसाठी भाजप-सेनेला साकडे

भाजप विधिमंडळ पक्षनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल अभिनंदन करणारा ठराव या बैठकीत करण्यात आला. ...

कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?, खाडे, गाडगीळ, बाबर मुंबईत दाखल - Marathi News | Who's going to have a ministerial lottery? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी?, खाडे, गाडगीळ, बाबर मुंबईत दाखल

सांगली : राज्यात भाजप-शिवसेना महायुतीकडून सरकार स्थापनेच्या हालचालींना गती आली आहे. त्यातच राज्यातील किती जिल्ह्यांना आणि कोणाकोणाला मंत्रिपदाची लॉटरी ... ...

बबनराव लोणीकरांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध - Marathi News |  Babanrao Lonikar cabinet reshuffle once again | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बबनराव लोणीकरांना पुन्हा एकदा मंत्रिपदाचे वेध

मुख्यमंत्री मला निश्चितच मंत्रीपदाची जवाबदारी माझ्याकडे देतील. त्यांनी दिलेली जवाबदारी मी चांगल्याप्रकारे पार पाडेल असे लोणीकर म्हणाले आहे. ...

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटिसा : सांगली जिल्'ात खळबळ - Marathi News | Notice issued to workers of 'Swabhimani' | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांना तडीपारीच्या नोटिसा : सांगली जिल्'ात खळबळ

या नोटिसीमध्ये विश्रामबाग, कुंडल, तासगाव आदी पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या ११ गुन्'ांचा संदर्भ देण्यात आला आहे. कारवाई करूनही आपल्याकडून वारंवार गुन्हे होत असल्याने मालमत्तेस नुकसान पोहोचेल व यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असल्याचेही म्हटले ...

महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणाऱ्या सावंतांची संपत्ती, जाणून घ्या किती? - Marathi News | Know the wealth of the tanaji sawant, 243 vidhan sabha candidate of maharashtra assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला भिकारी बनवेन म्हणणाऱ्या सावंतांची संपत्ती, जाणून घ्या किती?

तानाजी सावंत यांनी एका प्रचारसभेवेळी मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन असे वक्तव्य केलं होतं. ...

कोळसा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक नाही : प्रल्हाद जोशी - Marathi News | No foreign investment in coal sector: Prahlad Joshi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोळसा क्षेत्रात विदेशी गुंतवणूक नाही : प्रल्हाद जोशी

देशात कोळसा उत्पादन वाढविण्यासोबतच गुणवत्ता कायम राखण्याचे सरकारचे ध्येय आहे. कोळसा क्षेत्रात प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला परवानगी देण्यात येणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय कोळसा, खाण व संसदीय कार्यमंत्री प्रल्हाद जोशी यांनी केले. ...