लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री, मराठी बातम्या

Minister, Latest Marathi News

अघोरी प्रथांविरुद्धचा लढा कागदावरच; चार वर्षांपासून राज्यस्तरीय समितीची बैठकच नाही! - Marathi News | The fight against Aghori practices is on paper only; there has been no meeting of the state-level committee for four years! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अघोरी प्रथांविरुद्धचा लढा कागदावरच; चार वर्षांपासून राज्यस्तरीय समितीची बैठकच नाही!

मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समिती ‘कोमात’ ...

कृषी विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत करू शकता अर्ज? - Marathi News | Extension of the deadline to apply for Agriculture Department awards; Until what date can you apply now? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृषी विभागाच्या पुरस्कारांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ; आता किती तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

krushi vibhag purskar online application पुरस्कार प्रस्तावांची प्रक्रिया अधिक सुलभ, वेळबद्ध, पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाईन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे. ...

Video : विदेशी पाहुण्यांच्या स्वागताला गेले अन् धपकन पडले; पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांची रेड कार्पेटवर फजिती - Marathi News | Viral Video: Pakistan Deputy PM Ishaq Dar slips and falls on Red Carpet while welcoming foreign dignitaries in Islamabad. | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : विदेशी पाहुण्यांच्या स्वागताला गेले अन् धपकन पडले; पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांची रेड कार्पेटवर फजिती

पाकिस्तानचे उपपंतप्रधान इशाक डार विदेशी पाहुण्यांच्या स्वागतावेळी रेड कार्पेटवर पाय घसरून पडले. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून इस्लामाबादमधील बैठकीत मोठी फजिती झाली. ...

..तर कॅबिनेट मंत्रिपद मिळालं असते; दापोलीतील कार्यक्रमात योगेश कदम यांनी सांगून टाकलं - Marathi News | then I would have got the cabinet ministership says Yogesh Kadam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मी स्वत:हून राज्यमंत्रिपद मागून घेतलं, कारण..; योगेश कदम यांनी सांगून टाकलं

५० वर्षांची उणीव काही लगेचच पाच वर्षांत भरून काढता येत नाही ...

आता गाव तिथे स्मशानभूमी होणार; प्रत्येक गावांत जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश - Marathi News | Now there will be a cemetery in the village; District Collectors ordered to provide space in every village | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता गाव तिथे स्मशानभूमी होणार; प्रत्येक गावांत जागा उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

gav tithe smashanbhumi ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले की, ज्या गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जमीन उपलब्ध नाही, त्या गावांची स्वतंत्र यादी तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ...

Kolhapur: वैद्यकीय बिलांच्या मंजुरीत पैशांची देव-घेव; डॉ. देशमुख, वाडीकर यांच्यावर ठपका, मंत्री आबिटकरांच्या भूमिकेकडे लक्ष - Marathi News | The inquiry committee has accused Kolhapur District Surgeons Dr. Supriya Deshmukh and Dr. Ashok Wadikar of accepting bribes for the approval of medical bill files | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: वैद्यकीय बिलांच्या मंजुरीत पैशांची देव-घेव; डॉ. देशमुख, वाडीकर यांच्यावर ठपका, मंत्री आबिटकरांच्या भूमिकेकडे लक्ष

तब्बल ५८१ पानांचा अहवाल सादर ...

महाराष्ट्राला पीएम कुसुम योजनेतून लवकरच आणखी १ लाख सौर पंप मिळणार; केंद्रीय ऊर्जामंत्र्यांची घोषणा - Marathi News | Maharashtra will soon get 1 lakh more solar pumps under PM Kusum Yojana; Union Power Minister announces | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्राला पीएम कुसुम योजनेतून लवकरच आणखी १ लाख सौर पंप मिळणार; केंद्रीय ऊर्जामंत्र्यांची घोषणा

pm kusum yojana देशाने अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रात झपाट्याने प्रगती केली आहे. स्वच्छ ऊर्जेच्या विस्तारामुळे भारत जागतिक स्तरावर आघाडीवर आहे. ...

सिंधुदुर्गाच्या पर्यटनाला 'फाइव्ह स्टार' झळाळी!, पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाचा मार्ग मोकळा; मंत्री नितेश राणेंनी घेतला आढावा - Marathi News | Minister Nitesh Rane has directed to immediately launch the five star hotel project in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गातील पंचतारांकित हॉटेल प्रकल्प तातडीने मार्गी लावा, मंत्री नितेश राणेंनी दिले निर्देश

पर्यटन आराखड्याचे सादरीकरण ...