लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मंत्री

मंत्री, मराठी बातम्या

Minister, Latest Marathi News

वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार! - Marathi News | Veer Savarkar grandson Ranjit Savarkar said will file defamation after Karnataka minister Gundu Rao Controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वीर सावरकरांविषयीचं विधान गुंडू राव यांना भोवणार; नातू रणजीत मानहानीचा दावा ठोकणार!

Ranjit Savarkar reaction on Gundu Rao Controversial statement on Veer Savarkar: "सावरकर मांसाहारी होते, त्यांनी गायींच्या कत्तलीला कधीच विरोध केला नाही", असे कर्नाटकचे मंत्री गुंडू राव म्हणाले. ...

Pune APMC : बाजार समितीत सहीचे अधिकार पुन्हा सभापतींकडेच - Marathi News | Pune APMC : Signature authority in market committee again with chairman | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune APMC : बाजार समितीत सहीचे अधिकार पुन्हा सभापतींकडेच

कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापतींच्या सह्यांचे अधिकार काढण्याचा ठराव ७ ऑगस्टला दहा संचालकांनी बहुमताने मंजूर केला होता. त्यानंतर सभापतींनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील केले. मात्र, सुनावणी पूर्ण होऊन निकाल राखीव ठेवण्यात आला होता. ...

दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ - Marathi News | Atishi becomes third woman Chief Minister of Delhi as oath taking done with 5 more cabinet ministers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ

Atishi Oath Taking, Delhi CM: १७ सप्टेंबरला अरविंद केजरीवाल यांनी राजीनामा दिल्यावर आतिशी यांच्या नावाची निवड झाली होती ...

पुरावे असतील तर कोणता मंत्री पैसे घेतो हे जाहीर करा- मंत्री सुदिन ढवळीकरांचे चॅलेंज - Marathi News | If there is evidence, declare which minister takes money said Minister Sudin Dhavalikar's challenge | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पुरावे असतील तर कोणता मंत्री पैसे घेतो हे जाहीर करा- मंत्री सुदिन ढवळीकरांचे चॅलेंज

"फोंड्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे याचे भान आम्हाला आहे" ...

Agriculture Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी AIF योजनेच्या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्र अव्वल - Marathi News | Agriculture Infrastructure Fund : Maharashtra tops in outstanding performance of Agriculture Infrastructure Fund AIF scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Infrastructure Fund : कृषी पायाभूत सुविधा निधी AIF योजनेच्या उत्कृष्ट कामगिरीत महाराष्ट्र अव्वल

कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेच्या वर्ष २०२२-२३ साठी महाराष्ट्राने सर्वाधिक प्रस्ताव मंजूर करून देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकावला आणि वर्ष २०२३-२४ मध्ये महाराष्ट्राने देशपातळीवर उत्कृष्ठ काम केलेले आहे. ...

बिहारमध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाचवलं, म्हणाले... - Marathi News | Union Minister Giriraj Singh was attacked at Begusarai in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला; सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वाचवलं, म्हणाले...

जनता दरबार संपल्यानंतर तिथून निघत असताना गिरिराज सिंह यांच्यावर हल्ला झाला. ...

भारत जागतिक पर्यटनाचे केंद्र बनणार! केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक मंत्री शेखावत यांची ग्वाही - Marathi News | India to become hub of global tourism said Union Tourism, Culture Minister Gajendra Singh Shekhawat | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :भारत जागतिक पर्यटनाचे केंद्र बनणार! केंद्रीय पर्यटन, सांस्कृतिक मंत्री शेखावत यांची ग्वाही

IATO, Madhya Pradesh Tourism: भारतातील पर्यटन जागतिक स्तरावर नेण्यात मध्य प्रदेश महत्त्वाची भूमिका बजावेल- राज्यमंत्री लोधी ...

बांगलादेशातील अल्पसंख्याकांची स्थिती भारतापेक्षा चांगली; हंगामी सरकारमधील मंत्र्याचे विधान - Marathi News | Bangladesh Minister Khalid Hussain said condition of minorities in Bangladesh is better than in India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांगलादेशातील अल्पसंख्याकांची स्थिती भारतापेक्षा चांगली; हंगामी सरकारमधील मंत्र्याचे विधान

"बांगलादेश हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, कट्टरतावादी नाही," असेही मंत्री ...