लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

वैजापुरात दुधाच्या बॅग रस्त्यावर फेकून निषेध - Marathi News |  Due to the prohibition of throwing a milk bag on the road at Vaijapura | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वैजापुरात दुधाच्या बॅग रस्त्यावर फेकून निषेध

तालुक्यातील हडस पिंपळगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संगमनेरहून औरंगाबादकडे जाणारा नवले कंपनीचा दुधाने भरलेला टेम्पो अडवून त्यातील दुधाच्या बॅग रस्त्यावर फेकून निषेध व्यक्त केला. ...

आजपासून नांदेडात दूध बंद आंदोलन - Marathi News |  Milk shut movement in Nanded from today | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आजपासून नांदेडात दूध बंद आंदोलन

:दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यात द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाची जोरदार तयारी नांदेड जिल्ह्यातही झाली आहे. शहराला होणारा दूधपुरवठा हा दूध उत्पादक शेतकरीच बंद करण ...

मुंबईचा दूध पुरवठा बंद होणार नाही - महादेव जानकर - Marathi News | Mumbai's milk supply will not be stopped - Mahadev Jankar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईचा दूध पुरवठा बंद होणार नाही - महादेव जानकर

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज मध्यरात्रीपासून मुंबईचा दूध पुरवठा रोखण्याचा इशारा दिला असला तरी मुंबईचा दूध पुरवठा सुरळीत राहील आणि विविध भागात पोलीस बंदोबस्तात दूध पुरवठा केला जाईल, असे स्पष्टीकरण राज्याचे पशु संवर्धन आणि दुगध विकास मंत्री महादेव जान ...

विदर्भात 'स्वाभिमानी'चे दुध आंदोलन पेटले, दुधाचा टँकर जाळण्याचा प्रयत्न! - Marathi News | 'Swabhimani' milk campaign in Vidarbha, milk tanker tried to burn! | Latest amravati Videos at Lokmat.com

अमरावती :विदर्भात 'स्वाभिमानी'चे दुध आंदोलन पेटले, दुधाचा टँकर जाळण्याचा प्रयत्न!

अमरावती : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु होण्याआधीच पेटले आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी वरुडवरुन नागपुरला जाणारा दुधाचा टँकर फोडला ... ...

दडपशाहीला न जुमानता आंदोलन करणारच - राजू शेट्टी - Marathi News | despite the oppration we will do the protest says raju shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दडपशाहीला न जुमानता आंदोलन करणारच - राजू शेट्टी

राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावली आहे. ...

विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून शेट्टी करणार आज मध्यरात्रीपासून आंदोलनाचा श्रीगणेशा - Marathi News | Shetty will be wearing a goddess Viththalala with milk and milk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठलाला दुग्धाभिषेक घालून शेट्टी करणार आज मध्यरात्रीपासून आंदोलनाचा श्रीगणेशा

दूध पावडरला दिलेले अनुदान म्हणजे पावडर तयार करणारे व शासन या दोघांनी तिजोरीवर टाकलेली धाडच आहे, पावडरला अनुदान दिले म्हणजे शेतक-यांना दूधदर वाढले असे नाही. ...

आंदोलनाच्या धर्तीवर मदतीसाठी ‘दूध’ संस्थाचालकांचे पोलिसांना पत्र  - Marathi News | Letter to Police of 'Milk' Instructors to help the movement | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आंदोलनाच्या धर्तीवर मदतीसाठी ‘दूध’ संस्थाचालकांचे पोलिसांना पत्र 

शेतकरी संघटना : नुकसानीची संस्थाचालकांना भीती ...

विदर्भातही दुधप्रश्नी स्वाभिमानीचे आंदोलन; मध्यरात्रीपासून प्रारंभ - Marathi News | Swabhimani agitations in Vidarbha for milk issue; Starting from midnight | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विदर्भातही दुधप्रश्नी स्वाभिमानीचे आंदोलन; मध्यरात्रीपासून प्रारंभ

दूध अनुदानप्रश्नी विदर्भातही स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करणार असून पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केल्यास त्यास तशाच पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला ...