नागपूर मेट्रोचे कार्य मूर्त रूप घेऊ लागले आणि कल्पनेतून साकारलेल्या चित्रापेक्षाही प्रत्यक्षात उतरलेले सत्य अधिक सुंदर व आकर्षक असल्याचे नजरेस येऊ लागले आहे. ...
पुणे मेट्रोकरिता अॅल्युमिनियम बॉडीचे कोच नागपुरात तयार होणार असून, भारतीय स्वामित्वाची कंपनी टीटागढ फिरेमा मेट्रो कोचेस तयार करणार आहे. त्यामुळे मेक इन इंडियाला चालना मिळेल. ...
आगामी विधानसभेपूर्वी एमएमआरडीएमार्फत सुरू असलेल्या मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ या दोन मार्गिका सुरू करण्याचा एमएमआरडीएचा प्रयत्न होता, मात्र हे दोन मार्ग सुरू होण्यास पुढचे वर्ष उजाडणार आहे. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ मार्गावर एमएमआरसीमार्फत भुयारीकरणाचे काम सुरू आहे. या मार्गिकेच्या भुयारीकरणाच्या सतराव्या टप्प्याचे काम नुकतेच पूर्ण झाले. ...
राज्यात सत्तेवर एकत्रित असल्याने भाजपच्या महत्त्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पामुळे होणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीला विरोध करायचा का, असा पेच शिवसेनेपुढे निर्माण झाला होता. ...