लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मेट्रो

मेट्रो

Metro, Latest Marathi News

गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या ५४६ कामगारांची अखेर घरवापसी; ४ लाख ८१ हजार मजूर मुंबईत दाखल - Marathi News | 546 Metro workers return to village; 4 lakh 81 thousand laborers reached in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या ५४६ कामगारांची अखेर घरवापसी; ४ लाख ८१ हजार मजूर मुंबईत दाखल

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे मुंबई बाहेर गेलेले मजूर पुन्हा मुंबईची वाट धरत आहेत. जून महिन्यात एकूण ४ लाख ८१ हजार मजूर मुंबई महानगरात दाखल झाले आहेत. ...

मेट्रो ३ प्रकल्पात गिरगाव येथील ४७३ इमारती बाधित; पुनर्विकासात ३९ मजले रहिवासी सदनिका - Marathi News | 473 buildings in Girgaum affected in Metro 3 project; 39 storey residential flats in redevelopment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो ३ प्रकल्पात गिरगाव येथील ४७३ इमारती बाधित; पुनर्विकासात ३९ मजले रहिवासी सदनिका

पुनर्विकसित इमारत काळबादेवी व गिरगाव भूमिगत मेट्रो स्थानकाच्या संलग्न बांधण्यात येणार आहे. त्यामुळे हा पुनर्विकासाचा आराखडा खूप महत्त्वाचा आहे. ...

मेट्रोचा मार्ग बदलणार सिसर क्रॉसओव्हर चारकोपमध्ये बसवणार - Marathi News | The Metro will be diverted and the Cesar crossover will be installed in Charkop | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोचा मार्ग बदलणार सिसर क्रॉसओव्हर चारकोपमध्ये बसवणार

मेट्रो मार्ग-२ अमध्ये सिसर क्रॉसओव्हर निश्चित केलेल्या जागी जुलैपर्यंत लावण्यात येईल, आणि चारकोप आगारातील निश्चित केलेल्या प्लॅटफॉर्मवर उतरवलेले मेट्रोचे डबे हे स्टॅबलिंग लाइनच्या मदतीने हलवले जातील. ...

कोरोना : गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या कामगारांची अखेर घरवापसी - Marathi News | Corona: Metro workers who went to the village finally return home | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना : गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या कामगारांची अखेर घरवापसी

कोरोना काळात आपआपल्या मूळ गावी गेलेले मेट्रो प्रकल्पाचे कामगार परत येऊ लागले आहेत, असा दावा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने केला आहे. ...

मेट्रो मार्ग - २ अ प्रकल्पासाठी एमएमआरडीएला मिळाले सिसर क्रॉसओव्हर  - Marathi News | MMRDA gets Caesar crossover for Metro Route 2A project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो मार्ग - २ अ प्रकल्पासाठी एमएमआरडीएला मिळाले सिसर क्रॉसओव्हर 

ये - जा करणाऱ्या ट्रेनला मार्ग बदलण्यासाठीची सिसर क्रॉसओव्हर ही एक विशिष्ट पद्धतीची मार्ग रचना असते. ही रचना चारकोप मेट्रो आगारकडे जाणाऱ्या उताराच्या भागात लावण्यात येणार आहे.  ...

कोविड- १९ च्या सर्व मार्गदर्शक सूचनांसह महामेट्रो प्रशासन तयार - Marathi News | Mahametro administration ready with all the guidelines of Covid-19 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोविड- १९ च्या सर्व मार्गदर्शक सूचनांसह महामेट्रो प्रशासन तयार

कोविडनंतर मेट्रो सेवा सुरू करण्यासाठी महामेट्रो प्रशासन सज्ज झाले आहे. मेट्रो कर्मचारी आणि प्रवाशांसाठी सर्व खबरदारी म्हणून महामेट्रोतर्फे अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. ...

मेट्रोची डेडलाइन आता पाळणारच! - Marathi News | Metro deadline must be met now! | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मेट्रोची डेडलाइन आता पाळणारच!

कोणत्याही परिस्थितीत यावेळी मेट्रोची डेडलाइन हुकणार नाही, असा विश्वास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी व्यक्त केला आहे ...

मेट्रो-३ सुसाट : ८३ टक्के भुयारीकरणासह प्रकल्पाचे काम झाले ५६ टक्के - Marathi News | Metro-3 Susat: With 83% undergrounding, 56% of the project was completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रो-३ सुसाट : ८३ टक्के भुयारीकरणासह प्रकल्पाचे काम झाले ५६ टक्के

आतापर्यंत भुयारीकरणाचे काम ८३ टक्के झाले आहे. तर प्रकल्पाच्या एकूण कामांपैकी ५६ टक्के काम पुर्ण झाले आहे. ...