मेट गाला याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात. Read More
Met Gala 2025: मेट गाला २०२५ ५ मे पासून सुरू झाला आहे. न्यूयॉर्कमध्ये पार पडत असलेल्या या भव्य कार्यक्रमात बॉलिवूडचा दबदबा दिसून आला. एकीकडे कियारा आडवाणीने तिच्या बेबी बंपने कॅमेरा आणि प्रेक्षकांचे लक्ष वेधले. दुसरीकडे, शाहरुख खानच्या सिग्नेचर स्टाई ...