मेट गाला याला औपचारिकरित्या ‘कॉस्च्युम इन्स्टिट्यूट गाला’ म्हटले जाते. ‘मेट बॉल’ या नावानेही या इव्हेंटला ओळखले जाते. न्यूयॉर्क शहरातील मेट्रोपॉलिटन म्युझिअम आॅफ आर्टच्या कॉस्च्युम डिझाईन इन्स्टिट्यूटसाठी निधी उभारण्यासाठी दरवर्षी हा इव्हेंट आयोजित केला जातो. त्या वर्षाच्या कॉस्च्युम इन्स्टिट्यूट प्रदर्शनाच्या थीमनुसार साजरा होणारा हा इव्हेंट म्हणजे एक फॅशन उत्सव मानला जातो. जगभरातील ललना या उत्सवात भाग घेतात. Read More
‘मेट गाला’च्या त्या सुप्रसिद्ध पायऱ्यांवर एखादी ‘कला’ झळकते, तेव्हा मान-पाठ एक करून त्यासाठी राबलेल्या कारागिराच्या हाती चार जास्तीचे पैसे पडतात का? ...
बॉलिवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर यांनी 'मेट गाला २०२६' मध्ये दिमाखदार पदार्पण केले आहे. या प्रतिष्ठित जागतिक कार्यक्रमात सहभागी होणारे ते पहिले भारतीय चित्रपट निर्माते ठरले आहेत ...
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या उमटवणाऱ्या दोन लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण. या दोघीही यंदा 'मेट गाला २०२६' च्या रेड कार्पेटवर दिसणार नाहीत. काय आहे कारण? ...