लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
खासदार

खासदार

Member of parliament, Latest Marathi News

किती खासदारांवर नियम मोडल्याची कारवाई? निवडणूक आयोगाकडे माहिती नाही  - Marathi News | Action against how many MPs for breaking the rules Election Commission has no information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किती खासदारांवर नियम मोडल्याची कारवाई? निवडणूक आयोगाकडे माहिती नाही 

आचारसंहिता भंगप्रकरणी कारवाईबाबतचा संबंधित डेटा निवडणूक आयोगाने त्वरित प्रकाशित करून पारदर्शकतेला प्राधान्य द्यायला हवे. ...

संसदेत तुफान राडा अन् तुंबळ हाणामारी; जॉर्जियामध्ये खासदार एकमेकांशी भिडले! Video व्हायरल - Marathi News | video viral A fight broke out in the Georgian parliament during the first day of discussion of the bill on foreign agents watch | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :संसदेत तुफान राडा अन् खासदारांमध्ये तुंबळ हाणामारी... नक्की काय घडलं? पाहा Video

Georgia Parliament fight video viral: जॉर्जिया देशाच्या संसदेत खासदारांमध्ये झालेल्या राड्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ...

खासदारकीसाठी आमदारांना पक्षांनी दिली अधिक पसंती; १४ जागा, ७ विधानसभा सदस्य रिंगणात - Marathi News | Parties gave more preference to MLAs for MP 14 seats, 7 assembly members in fray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकीसाठी आमदारांना पक्षांनी दिली अधिक पसंती

१४ जागांसाठी ७ विधानसभा सदस्य रिंगणात असून अन्यही काही ‘रेस’मध्ये आहेत.  ...

किस्सा कुर्सी का - धोंडग्याची गाडी, दिल्लीला धाडी; मुका घेणारा खासदार - Marathi News | Kissa Kursi Ka - Car of a thief, rush to Delhi; Dumb MP keshavrao dhondgae | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किस्सा कुर्सी का - धोंडग्याची गाडी, दिल्लीला धाडी; मुका घेणारा खासदार

शेकापची निवडणूक निशाणी होती खटारा. लोक नारा देत, ‘धोंडग्याची गाडी, मुंबईला धाडी’. लोकसभेला उभे राहिले तेव्हा साहजिकच नारा आला, ...

सांगली लोकसभेतील आजपर्यंतचे खासदार, जाणून घ्या एका क्लिकवर - Marathi News | Know the Sangli Lok Sabha MPs till date from the country first post-independence elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभेतील आजपर्यंतचे खासदार, जाणून घ्या एका क्लिकवर

१६ पैकी ११ लोकसभा निवडणुकीत म्हणजे १९८० ते २००९ या काळात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या घराण्याने प्रतिनिधीत्व केले ...

तिकीट कापले, पाच दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न, त्यातून वाचले; खासदार गणेशमुर्तींचे आज हार्ट अ‍ॅटॅकने निधन - Marathi News | Attempted suicide five days ago, survived it; MDMK MP Ganeshmurthy passed away due to heart attack today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट कापले, पाच दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न, त्यातून वाचले; खासदारांचे आज हार्ट अ‍ॅटॅकने निधन

MP Ganeshmurthy Death: तीनवेळा खासदार असलेल्या गणेशमुर्ती यांना पक्षाने यावेळी तिकीट देण्यास नकार दिला होता. यामुळे ते नाराज झाले होते. ...

निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश; खासदार दानिश अलींची पक्षाला सोडचिठ्ठी - Marathi News | Support Congress ahead of elections; MP Danish Ali quits the party BSP mayawati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश; खासदार दानिश अलींची पक्षाला सोडचिठ्ठी

झारखंडमधील आमदार प्रकाश भाई पटेल यांनी आजच भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसचा हात हाती घेतला. ...

Video: सुधा मूर्तींनी घेतली खासदारकीची शपथ, पतीचं पाठबळ; साधेपणानं जिंकलं मन - Marathi News | Video: Sudhi Murthy took the oath of MP, supported by her husband Narayan murty; Liaising with the Vice President | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: सुधा मूर्तींनी घेतली खासदारकीची शपथ, पतीचं पाठबळ; साधेपणानं जिंकलं मन

सुधा मूर्ती यांनी आज खासदारकीसाठी पद व गोपनियतेची शपथ घेतली. त्यावेळी, त्यांचे पती नारायण मूर्ती आणि मंत्री पियुष गोयल उपस्थित होते. ...