“आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय कंपन्या एआयसाठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरात विजयी संकल्प मेळावा सुरू सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले... मुंबई-पुणे मिसिंग लिंक मार्गाला 'स्वातंत्र्यवीर शिंगोबा धनगर' नाव द्यावं; धनगर समाजाची मागणी नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, आरोपीला अटक पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र... "खत दरवाढीवरुन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले, कारखानदारांवर कारवाई करा"; अनिल देशमुख आक्रमक इंटरसिटी २ तर सिद्धेश्वर एक्स्प्रेसला ७ तासांचा उशीर; लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन पुणे - सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
मीरा जोशी, मराठी बातम्या FOLLOW Meera joshi, Latest Marathi News आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे. Read More
मुंबईत स्वत:च्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, मुंबईतील गगनाला भिडलेल्या घराच्या किमती पाहता, हे स्वप्न पूर्ण करणं अनेकांना जमत नाही. एका मराठी अभिनेत्रीचं मात्र मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ...
अभिनेत्रीनं एक लांबलचक पोस्ट लिहून हृदयस्पर्शी अनुभव चाहत्यांसोबत शेअर केलाय. ...
अभिनेत्री मीरा जोशीचे कामाचे पैसे थकले आहेत. एक वर्ष उलटूनही तिला पैसे मिळाले नसल्याने मीराने सोशल मीडियावरुन याबाबत संताप व्यक्त केला आहे. ...
अभिनेत्रीने बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत थेट लग्नाची तारीख जाहिर केली आहे. . ...
आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या पर्सनल आयुष्यातबाबत जाणून घेण्याची उत्सुकता कायम त्यांच्या चाहत्यांना असते. ...
Meera joshi: काही दिवसांपूर्वीच मीराच्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा अपघात झाला होता. ...
एका विलक्षण कथा-कल्पनेवरील 'दिल मलंगी' या अॅक्शन फँटसी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. ...
निर्जीव वस्तुंनाही आपण जीव लावतोच हे मीरा जोशीच्या पोस्टमधून लक्षात येईल. ...