"माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ..."; स्मृती मानधनासोबत लग्न मोडल्यावर पलाश मुच्छलची पोस्ट कोण आहे हा २५ जणांची राखरांगोळी करणाऱ्या क्लबचा मालक सौरभ लुथरा? ४ देश आणि २२ शहरांत क्लबची चेन... "आता पुढे जाण्याची वेळ आलीय, मला हे प्रकरण..."; स्मृती मानधना-पलाश मुच्छलचं लग्न मोडलं! पायलट सुटीवर मग विमान कोण उडविणार होते? इंडिगोचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर, 'तिकीटे का बुक करायला दिली?' नाईट क्लबमध्ये बेली डान्स सुरु होता, वरून आगीचे गोळे पडू लागले...; आग सिलिंडरने नाही तर... गोव्याचा धक्कादायक व्हिडिओ आला समोर... आनंदाची बातमी! ऑफिस आवर्सनंतर बॉस फोन करून त्रास देऊ शकणार नाही; लेबर कोडनंतर संसदेत मोठी तयारी... सुमारे १५७३ लोकांनी 'वेट लॉस इंजेक्शन' बंद केले, वजन पुन्हा वाढू लागले? संशोधनात धक्कादायक खुलासा नागपूर - हिवाळी अधिवेशनासाठी आलेल्या मंत्री, आमदारांना भरणार हुडहुडी; तापमानात घट होण्याची शक्यता धक्कादायक! 'मेड इन इंडिया' Hyundai Nios ला GNCAP क्रॅश टेस्टमध्ये 'झिरो' स्टार रेटिंग अलास्का-कॅनडा सीमेवर ७.० तीव्रतेचा भूकंप; धक्क्याने हादरली अमेरिका पुणे - पुण्यात १८ वर्षीय तरुणावर चाकूने वार करत केला खून, चंदननगर भागातील घटना शुक्रवारची रात्र असती तर...! गोव्यातील त्या क्लबमध्ये हाहाकार उडाला असता; नाताळ, थर्टीफर्स्टपूर्वी पर्यटकांत खळबळ... शनिवारची रात्र, गोव्यात क्लबमध्ये सिलिंडर स्फोट; २३ मृतांमध्ये चार पर्यटक, उर्वरित नाईट क्लबचा स्टाफ... ‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश "...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी डोळ्यात पाणी, हातात वडिलांच्या अस्थी; इंडिगोची फाइट कॅन्सल, हतबल लेकीने सरकारकडे मागितली मदत
Meera joshi, Latest Marathi News आपल्या नृत्यातील दिलखेचक अदांनी व अभिनय कौशल्याने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री मीरा जोशी लवकरच वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजली नामक प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अनुराग वरळीकर दिसणार आहे. Read More
मुंबईत स्वत:च्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण, मुंबईतील गगनाला भिडलेल्या घराच्या किमती पाहता, हे स्वप्न पूर्ण करणं अनेकांना जमत नाही. एका मराठी अभिनेत्रीचं मात्र मुंबईतील घराचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ...
अभिनेत्रीनं एक लांबलचक पोस्ट लिहून हृदयस्पर्शी अनुभव चाहत्यांसोबत शेअर केलाय. ...
उत्तराखंडमध्ये अभिनेत्री मीरा जोशीचा सफरनामा, शेअर केले खास फोटो ...
अभिनेत्री मीरा जोशी या नावाला कोणत्याही परिचयाची गरज नाही. ...
अभिनेत्री मीरा जोशीचे कामाचे पैसे थकले आहेत. एक वर्ष उलटूनही तिला पैसे मिळाले नसल्याने मीराने सोशल मीडियावरुन याबाबत संताप व्यक्त केला आहे. ...
अभिनेत्रीने बॉयफ्रेंडचा चेहरा दाखवत थेट लग्नाची तारीख जाहिर केली आहे. . ...
आपल्या आवडत्या सेलिब्रेटीच्या पर्सनल आयुष्यातबाबत जाणून घेण्याची उत्सुकता कायम त्यांच्या चाहत्यांना असते. ...
Meera joshi: काही दिवसांपूर्वीच मीराच्या कारचा मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठा अपघात झाला होता. ...