लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
औषधं

औषधं

Medicines, Latest Marathi News

विषारी औषधे कशी कळणार? राज्यात औषध तपासणी निरीक्षकांची तब्बल ७८ टक्के पदे रिक्त - Marathi News | How will toxic drugs be detected? As many as 78 percent of drug inspection inspector posts are vacant in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विषारी औषधे कशी कळणार? राज्यात औषध तपासणी निरीक्षकांची तब्बल ७८ टक्के पदे रिक्त

Nagpur : या गंभीर मनुष्यबळ तुटवड्यामुळे सरकारी आणि खासगी औषध दुकानांची व औषधांची नियमित तपासणी होत नाही, परिणामी सर्वसामान्यांच्या आरोग्याशी होणारा हा खेळ कधी थांबणार ...

शासकीय रुग्णालयात बनावट औषध पुरवठादारांच्या मुसक्या आवळण्यासाठी तब्बल तीन महिने का घेतले? - Marathi News | Why did it take three months to crack down on fake medicine suppliers at government hospitals? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शासकीय रुग्णालयात बनावट औषध पुरवठादारांच्या मुसक्या आवळण्यासाठी तब्बल तीन महिने का घेतले?

'त्या' बनावट औषधी पुरवठादारांची उडाली भंबेरी : जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या कारवाईकडे लागल्या नजरा ...

या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान - Marathi News | Nobel Prize Winners 2025 Nobel Prize in Medicine announced, joint honor to to mary e brunkow fred ramsdell and shimon sakaguchi japan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :या वर्षीच्या वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्काराची घोषणा, अमेरिकेच्या 2 तर जपानच्या एका संशोधकाचा संयुक्त सन्मान

ब्रूंको या इंस्टीट्यूट ऑफ सिस्टम्स बॉयोलॉजी शी संबंधित आहेत. तर रॅम्सडेल सोनोमा बायोथेरेपॅटिक्सशी संबंधित आहेत. तर साकागुची हे ओसाका युनिव्हर्सिटी जापानमध्ये कार्यरत  आहेत. ...

जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी - Marathi News | The havoc of deadly cough syrup continues, 2 more children die in Madhya Pradesh, 16 people have died so far | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ बळी

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमध्ये चिमुकल्यांमध्ये जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच असून, कफ सिरप पिल्याने मुलांचा मृत्यू होण्याची मालिका थांबलेली नाही. छिंदवाडानंतर आता बैतूल जिल्ह्यात कफ सिरपमुळे २ मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. ...

World Rabies Day : जीवघेणा रेबीज किंवा अलर्क; उपचार नाही पण कसा टाळता येईल हा आजार? वाचा सविस्तर - Marathi News | World Rabies Day : Life threatening rabies or alarc; There is no cure but how can this disease be prevented? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :World Rabies Day : जीवघेणा रेबीज किंवा अलर्क; उपचार नाही पण कसा टाळता येईल हा आजार? वाचा सविस्तर

रेबीज या प्राणघातक आजाराप्रति समाजात जागरूकता वाढवून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दरवर्षी २८ सप्टेंबर या दिवशी ‘ग्लोबल अलायंस फॉर रेबीज कंट्रोल’ संस्थेमार्फत ‘जागतिक रेबीज दिवस’ साजरा केला जातो. ...

Tariff on Pharma: डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली - Marathi News | Tariff on Pharma: Donald Trump hits back! 100 percent tariff on medicines, concerns of Indian companies increased | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा तडाखा! औषधांवर १०० टक्के टॅरिफ, भारतीय कंपन्यांची चिंता वाढली

Donald Trump Tariffs on Pharmaceuticals Product: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी औषध निर्माण क्षेत्राला टॅरिफचा दणका दिला आहे. औषधांवर १०० टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा त्यांनी केली आहे. ...

पश्चिम विदर्भात दुय्यम दर्जाच्या औषध विक्रीला मोकळे रान - Marathi News | Free reign for sale of substandard medicines in Western Vidarbha | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पश्चिम विदर्भात दुय्यम दर्जाच्या औषध विक्रीला मोकळे रान

औषध निरीक्षकच नाही : गोपनीय कारवाई व धाडसत्र नसल्याने बिनधास्त ...

मूळव्याध व पोटांच्या विकारांवर अत्यंत गुणकारी 'ही' रानभाजी तुम्हाला माहिती आहे का? - Marathi News | Do you know about this wild vegetable that is extremely effective against piles and stomach disorders? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मूळव्याध व पोटांच्या विकारांवर अत्यंत गुणकारी 'ही' रानभाजी तुम्हाला माहिती आहे का?

Ranbhaji Kuda ह्या वनस्पतीच्या विविध औषधी गुणधर्मामुळे आयुर्वेदिक आणि पारंपरिक औषध पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. ...