कोरोनाच्या या कालावधीत ‘आर्सेनिक अल्बम ३०’ औषधाची आयुष मंत्रालयाने शिफारस केली आहे. त्यामुळे या औषधाची मागणी वाढली आहे. तसेच काही सामाजिक संस्था आणि नेते, कार्यकर्ते यांच्याकडूनही या औषधाचे वितरण सुरू आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल दीड लाखांवर गेला आहे. 4000 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. ...
महापालिकेच्या आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा सुरू असून निर्माणकार्यसुद्धा सुरू आहे. रुग्णालयामध्ये अँटी रेबिज इंजेक्शन व औषधांचा तात्काळ पुरवठा सुरू करण्याचे निर्देश कार्यकारी महापौर मनीषा कोठे यांनी गुरुवारी दिले. ...
पत्र पोहचविण्याव्यतिरिक्त अनेक सेवा चालविणारा डाक विभाग लॉकडाऊनच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. मुंबई, पुण्याचे टपाल पोहचते करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यासह रेल्वेशी ‘टायअप’ करून औषध आणि शेतकऱ्यांचा माल विविध शहरात पोहचविण्याची व्यवस्था केली ...
मंगळवारी सकाळपासून आपल्याला किमान १० ते १५ नागरिकांकडून हे औषध कुठे मिळणार अशी विचारणा झाली, अशी माहिती पालिकेच्या विधी समिती अध्यक्ष शीतल म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला दिली. ...