रुग्णालय सध्या काही अडचणींना तोंड देत आहे. परंतु घाटीची विश्वासार्हता टिकली पाहिजे. त्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील, असे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय विभागाचे सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी शुक्रवारी (दि.२५) पत्रकार परिषदेत सांगितल ...
प्रशांत कोळी ।सातारा : ‘निपाह’ या व्हायरसमुळे सध्या सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेजारील केरळमध्ये आतापर्यंत १२ रुग्ण दगावले आहेत. कर्नाटकातही दोन रुग्ण आढळल्याने आता ‘निपाह’ हळूहळू अनेक राज्यांमध्येही पाय पसरत आहे. सध्या महाराष्ट्राच्या ...
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील एक्स-रे मशीनसाठी लागणाऱ्या फिल्मचा शासनाकडून पुरवठा होत नसल्याने सध्या रुग्णालयात फिल्मचा तुटवडा निर्माण झाला असून फिल्म अभावी एक्स-रे मशीन बंद राहत आहे. परिणामी सामान्य रुग्णालयात येणाºया गोरगरीब रुग्णांना एक्स-रे क ...
घाटी रुग्णालयात स्डँडअभावी वडिलांसाठी हातात सलाईन धरण्याची वेळ आल्याच्या प्रकाराने एकच खळबळ उडाली होती. या प्रकाराबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसह अनेकांकडून घाटी प्रशासनाला विचारणा करण्यात आली; परंतु याच रुग्णाला घाटीची बदनामी केल्याचे म्हणत रुग्णालय ...
डॉक्टरांनी लिहून दिलेल्या प्रिस्क्रीप्शननुसार औषध न देता चुकीचे औषध दिल्याने नऊ महिन्याच्या चिमुकल्याचा जीव धोक्यात आला होता. या संदर्भात रुग्णाच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मेडिकल चौकातील शुभम् मेडिकल स्टोअर्सवर कार ...
तालुक्यातील जरंडी येथे अंगणात ब्रश करत उभे असलेल्या बालकांवर पिसाळलेल्या कुत्र्यांच्या कळपाने हल्ला चढवत आठ बालकांचे लचके तोडल्याची घटना आज सकाळी घडली. ...