राज्याचे अर्थमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समक्ष गुरूवारी चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित रुग्णालयाचा विकास आराखडा (डीपीआर) सादर करण्यात आला. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षणासाठी महाविद्यालय व वसतिगृहाच्या प्रशस्त इमारती बांधण्यात आल्या आहेत. मात्र या इमारतींचे हस्तांतरण रखडले आहे. ...
महाराष्ट्र चॅप्टर आॅफ इंडियन असोसिएशन आॅफ पेडियाट्रिक सर्जन्सच्या पंधराव्या परिषदेत राज्यभरातून आलेल्या डॉक्टरांनी आपले अभ्यासपूर्ण शोधनिंबध सादर केले. यात मुंबईच्या डॉ. सौंदर्या यांनी सादर केलेल्या दुर्मिळ आजारावरील शोधनिबंधास प्रथम पुरस्कार मिळाला. ...
गर्भामध्ये वाढणाऱ्या अर्भकाला तंत्रज्ञानाच्या साह्याने बाहेर काढून त्यावर उपचार केले जातात आणि पुन्हा त्यास आईच्या गर्भात टाकले जाते. अनेक देशांत हे शक्य झाले आहे. भारतात हा उपचार महागडा ठरत असल्याने त्याचे अत्यल्प प्रमाण असल्याचे ज्येष्ठ बालरोग शल्य ...
धनश्री मुजमुले या चार वर्षाच्या मुलीवर हृदय बदलण्याची शस्त्रक्रिया होण्याची ही महाराष्ट्रातील कदाचित पहिलीच वेळ असल्याने आमच्या सर्वांचेच हृदयाचे ठोके चुकले होते. मात्र, तज्ज्ञ वैद्यकीय डॉक्टरांनी तिच्यावरील ही अंत्यत क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वी झाल् ...
शहरातील जिल्हा शासकिय रुग्णालये, महापालिकेची रुग्णालये तसेच ग्रामिण भागातील उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांवरुन वैद्यकिय सुुविधा सुरळीतपणे पुरविली जात असून रुग्णांनी या वैद्यकिय सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक व आरोग्य उप ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी युनानी, सिद्धा व होमिओपॅथी पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश चाचणीचा निकाल घोषित करण्यास हिरवी झेंडी दाखवली. ...