स्थानिक वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्त्रीरोग विभागालाच प्रसवकळा सुरू झाल्या आहेत. येथील दाखल रुग्णांची संख्या आणि प्रत्यक्ष उपलब्ध असलेले डॉक्टर यात प्रचंड तफावत असल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. ...
सरकारतर्फे सुरू असलेल्या लसीकरण मोहीमेत गोवर-रुबेलाची लस टोचून घेतल्यानंतर ताप व उलटी येऊन आजारी पडलेल्या ऋषिकेश शिवानंद डोंबाळे (९) या चौथीतील विद्यार्थ्यांचा सोमवारी रात्री शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. ...
वाकड पोलिसांना ‘नारी’ संस्थेतून पतीचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. महिलेच्या अहवालाच्या प्रतीक्षेत पोलीस असून, त्यानंतरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. ...
मानवी अवयव व उती प्रत्यारोपण प्रक्रियेच्या निर्णयानंतर रुग्णाच्या नातेवाइकांना कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण संचालनायात बऱ्याच येरझाऱ्या घालाव्या लागतात. ...