लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वैद्यकीय

वैद्यकीय

Medical, Latest Marathi News

दुष्काळी भागातील रुग्णांना उपचारात सवलत - Marathi News | Relief treatment for patients in drought-prone areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुष्काळी भागातील रुग्णांना उपचारात सवलत

राज्यभरातील दुष्काळी भागातील रुग्णांना इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र या संस्थेच्या सर्व सदस्य असलेल्या डॉक्टरांकडून सवलतीच्या दरात उपचार दिले जाणार आहेत. ...

महाराष्ट्रात दरवर्षी दोन लाख क्षयरोग्यांची नोंद - Marathi News | Every year two lakh tuberculosis cases are reported in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात दरवर्षी दोन लाख क्षयरोग्यांची नोंद

महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे २ लाख क्षयरोगाच्या रुग्णांची नोंद होते, त्यामध्ये सर्वाधिक सुमारे सव्वा लाख रुग्ण शासकीय रुग्णालयात येतात. ...

रुग्णांवर करुणा व सहानुभूतीने उपचारांची गरज : नायडू - Marathi News | Patients compassion and sympathetic treatment need: Naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रुग्णांवर करुणा व सहानुभूतीने उपचारांची गरज : नायडू

युवा डॉक्टरांनी भलेही त्यांची पार्श्वभूमी कोणतीही असली तरी रुग्णांवर उपचार करुणा आणि सहानुभूतीने करावा, असे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. ...

फोर्टिसच्या बंधुंचा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला - Marathi News | The dispute of the brothers of the Fortis reached the battlefield | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फोर्टिसच्या बंधुंचा वाद मारहाणीपर्यंत पोहोचला

फोर्टिस हेल्थकेअरचे जुने मालक आणि रॅनबॅक्सीचे माजी अध्यक्ष मलविंदर मोहन सिंह आणि शिविंदर मोहन सिंह यांच्यामधील मालमत्तेचा वाद वाढला आहे. ...

हिमोफेलिया रुग्णांना मिळाले ‘स्वावलंबन कार्ड’ - Marathi News | Hemophilia patients get 'Swavalamban card' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हिमोफेलिया रुग्णांना मिळाले ‘स्वावलंबन कार्ड’

२१ प्रकारच्या दिव्यांगत्वाने बाधित व्यक्तींना प्रमाणपत्र देण्याच्या राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर घाटीत गुरुवारपासून दिव्यांगत्व प्रमाणपत्र, स्वावलंबन कार्ड (यूडीआयडी) देण्यास सुरुवात झाली. ...

नागपुरात  ‘मातृ दुग्ध पेढी’चा प्रस्ताव बारगळला - Marathi News | Proposal of 'Mother milk bank' will cancelled in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  ‘मातृ दुग्ध पेढी’चा प्रस्ताव बारगळला

वरच्या दुधावर असणाऱ्या बाळांसाठी ‘ह्युमन मिल्क बँक’ म्हणजे ‘मातृ दुग्ध पेढी’ महत्त्वाची ठरते. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागेचा प्रश्न समोर केल्याने प्रस्तावच बारगळला आहे. ...

अन्य रुग्णालयांमधील बालकांसाठीही आता नागपूरच्या ‘मेयो’त ‘एनआयसीयू’ - Marathi News | NICU's 'Mayo' in Nagpur, for children in other hospitals | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अन्य रुग्णालयांमधील बालकांसाठीही आता नागपूरच्या ‘मेयो’त ‘एनआयसीयू’

मेयो प्रशासनाने ४० खाटांचे ‘एनआयसीयू’ तर १० खाटांचे ‘पेडियाट्रिक इन्टेन्सिव्ह केअर युनिट’ (पीआयसीयू) सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

सोलापुरच्या संकल्प युथ फौउंडेशनने ‘एचआयव्ही’बाधितांना मिळवून दिले जीवनाचे जोडीदार - Marathi News | Sankalp Youth Foundation of Solapur gets HIV-infected life partner | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरच्या संकल्प युथ फौउंडेशनने ‘एचआयव्ही’बाधितांना मिळवून दिले जीवनाचे जोडीदार

संकल्प युथ फाउंडेशनचे कार्य : ‘एचआयव्ही’ग्रस्तांना सन्मान देणारी अजोड विधायकता ...