देशाच्या सीमेवर २४ तास ३६५ दिवस तैनात राहून कोट्यावधी भारतीयांची सुरक्षा करणाऱ्या सैनिक तसेच माजी सैनिक व त्यांच्या कुटंबियांना खासगी दवाखान्यातही मोफत तपासणी व उपचार करण्यासाठी वर्धेतील वैद्यकीय जनजागृती मंचाने पुढाकार घेतला आहे. ...
औरंगाबाद : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे अखेर घाटी रुग्णालय परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेण्यात आले. सध्या केवळ खड्डेमय रस्त्यावर पॅचवर्क केले जाणार असून, संपूर्ण रस्त्याच्या कामासाठी प्रतीक्षाच करावी लागण्याची चिन्हे आहेत. ...
होमिओपॅथी प्रवेशासाठी नीट परीक्षेत ११९ गुणांची अट घातलेली आहे. ही अट कशासाठी असा सवाल खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी लोकसभेत उपस्थित करावा,यासाठी या विषयांशी संबंधिक प्रश्नांचे निवेदन होमिओपॅथी काउंसीलन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना इंग्रजीमध्ये लि ...
तालुक्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रात केवळ दोन वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, परिचर आदी रिक्त पदे वाढत असल्याने ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे़ त्यामुळे रुग्णांना उपचारासाठी शहरात यावे लागत आहे़ ...