हृदयशस्त्रक्रियेसाठी भरती झालेल्या २२ वर्षीय तरुणाला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमधून मंजूर झालेल्या दीड लाखांचा निधी कमी पडला. नातेवाईकांनी पैसे गोळा करून संबंधित रुग्णालयाच्या नावाने ७५ हजार रुपयांचा ‘डीडी’ दिला. परंतु लाभार्थी रुग्णाकडून ...
सलाईन हे खरे तर उपयुक्त आणि जीवदान देणारे औषध. अनेक आजारांमध्ये याचा वापर अटळ असतो. परंतु रुग्णाला सलाईन लावल्यानंतर सातत्याने त्याकडे लक्ष ठेवावे लागते. सलाईन थांबली तर नाही, संपली तर नाही, हे पाहत राहावे लागते. यावर उपाय म्हणून ‘व्हीएनआयटी सेंट्रल ...
सोलापूर : सकस आहाराची कमतरता... धावपळीची जीवनशैली...वाढते वजन... मानसिक ताणतणाव... मासिक पाळीच्या विविध समस्या यासह थायरॉईडच्या आजाराने अनेक महिला ... ...
शस्त्रक्रियेनंतर डॉक्टर एका महिलेच्या पोटातच कात्री विसरल्याची घटना समोर आली आहे. हैदराबादमधील निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील हा संतापजनक प्रकार आहे. ...
वैद्यकीय क्षेत्रात नवनव्या तंत्रज्ञानाची भर पडत आहे. अद्ययावत उपकरणांमुळे तातडीने आजाराचे निदान होत आहे. उपचारात व शस्त्रक्रियेत त्याची मोलाची मदत मिळते. अशा उपकरणांविषयी प्रत्येक व्यक्तीला एक स्वाभाविक कुतूहल असते. सोबतच आपल्या शरीराची माहिती, आजार ...
भारतीय आयुर्वेद ही उपचाराची सर्वोेत्तम पद्धती आहे.भावी पिढी सुदृढ असणे ही काळाची गरज आहे त्यामुळे विश्ववती आयुर्वेद चिकित्सालयमध्ये तयार करण्यात आलेली मोदामृत ही कुपोषणावरील उपचार पद्धती एक लाख मुलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू अशी ग्वाही पालकमंत् ...