मयांक अग्रवाल ताज्या मराठी बातम्या | mayank agarwal Online News in Marathi at Lokmat.com

लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
मयांक अग्रवाल

मयांक अग्रवाल, मराठी बातम्या

Mayank agarwal, Latest Marathi News

कर्नाटक संघाचे प्रतिनिधित्व करणारा फलंदाज. त्याने भारत A संघाकडूनही त्याने खोऱ्याने धावा केल्या आहेत. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता.
Read More
मयंक अग्रवालच्या कामगिरीवर नजर; भारताचा कौंटी संघाविरुद्ध सराव सामना आजपासून - Marathi News | india practice match against the county team from today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मयंक अग्रवालच्या कामगिरीवर नजर; भारताचा कौंटी संघाविरुद्ध सराव सामना आजपासून

भारतीय संघात स्थान मिळविण्याच्या प्रयत्नात असलेल्या मयंक अग्रवाल याला आज मंगळवारपासून कौंटी संघाविरुद्ध सुरू होत असलेल्या तीन दिवसाच्या  सराव सामन्यात दमदार कामगिरी करण्याची संधी असेल. ...

IND vs ENG : टीम इंडिया उद्यापासून इंग्लंडच्या खेळाडूंना भिडणार; लोकेश यष्टींमागे दिसणार, जाणून घ्या सामना कुठे Live पाहता येणार! - Marathi News | KL Rahul will keep wickets while Mayank Agarwal is set for an opening role in India's practice game against County Select XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : टीम इंडिया उद्यापासून इंग्लंडच्या खेळाडूंना भिडणार; लोकेश यष्टींमागे दिसणार, जाणून घ्या सामना कुठे Live पाहता येणार!

India Tour of England  practice game : रिषभ पंतला मागच्या आठवड्यात कोरोना झाला होता अन् विलगिकरणानंतर पुन्हा त्याचा रिपोर्ट काढण्यात आला आहे. तो रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. पण, त्याच्या खेळण्याची शक्यता कमी आहे. ...

IND vs ENG 2021 : बीसीसीआयनं मागणी फेटाळली अन् विराट-शास्त्रींना आठवला जुना भीडू, रोहितसह पाठवणार सलामीला! - Marathi News | IND vs ENG 2021 : Mayank Agarwal to open with Rohit Sharma in Test series against England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG 2021 : बीसीसीआयनं मागणी फेटाळली अन् विराट-शास्त्रींना आठवला जुना भीडू, रोहितसह पाठवणार सलामीला!

IND vs ENG 2021 : सलामीवीर शुबमन गिल याला दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. ...

"निवड समितीची गरजच काय?", कपिल देव यांची विराट कोहली व रवी शास्त्री यांच्यावर टीका - Marathi News | India vs England : "Why Do We Need Selectors?" Kapil Dev Blasts Kohli, Shastri For Interfering With Selection | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"निवड समितीची गरजच काय?", कपिल देव यांची विराट कोहली व रवी शास्त्री यांच्यावर टीका

India Tour of England : प्रशिक्षक पदासाठी रवी शास्त्रींना पाठिंबा देणाऱ्या कपिल देव यांचा पारा चढला; विराट अन् शास्त्री गुरूजींना सुनावलं ...

India Tour of England : टीम इंडियाला कसोटी मालिकेसाठी हवाय पृथ्वी शॉ; श्रीलंकेहून थेट जाणार लंडनला! - Marathi News | Team India will put a request for including Prithvi Shaw as early as possible in England series as a replacement for Gill  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England : टीम इंडियाला कसोटी मालिकेसाठी हवाय पृथ्वी शॉ; श्रीलंकेहून थेट जाणार लंडनला!

India Tour of England : श्रीलंका दौऱ्यावर गेलेला पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) लवकरच इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. ...

India Tour of England : टीम इंडियाच्या सलामीवीराला दुखापत; इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता, समोर आहेत तीन पर्याय! - Marathi News | India Tour of England: Injured Shubman Gill doubtful for entire Test series, Easwaran will be added to the main squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India Tour of England : टीम इंडियाच्या सलामीवीराला दुखापत; इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकण्याची शक्यता, समोर आहेत तीन पर्याय!

India Tour of England: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधील पराभवानंतर भारतीय खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. ...

IPL 2021: केएल राहुल शस्त्रक्रियेमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना मुकणार? मयांक अग्रवालनं दिलं उत्तर... - Marathi News | IPL 2021 Will KL Rahul miss IPL due to surgery Mayank Agarwal gave the answerIPL 2021: Mayank Agarwal has his say on whether KL Rahul will miss the entire tournament | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: केएल राहुल शस्त्रक्रियेमुळे आयपीएलमधील उर्वरित सामन्यांना मुकणार? मयांक अग्रवालनं दिलं उत्तर...

IPL 2021: पंजाब किंग्जचा सलामीवीर आणि सध्याचा कर्णधार मयांक अग्रवाल यानं केएल राहुलच्या पुनरागमनाबाबत विचारलं असता स्पष्ट उत्तर देणं टाळलं आहे. ...

IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : पंजाब किंग्सचा नवा कर्णधार सुसाट खेळला, दिल्लीच्या गोलंदाजांना एकटा भिडला अन्...  - Marathi News | IPL 2021 : PBKS vs DC  T20 Live Score Update : Mayank Agarwal scores a brilliant 99 unbeaten on captaincy debut to take Punjab Kings to 166   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : पंजाब किंग्सचा नवा कर्णधार सुसाट खेळला, दिल्लीच्या गोलंदाजांना एकटा भिडला अन्... 

ipl 2021 t20 PBKS vs DC live match score updates Ahmedabad : मयांक अग्रवालनं ( Mayank Agarwal) त्याच्यावर सोपवलेली कर्णधाराची जबाबदारी चोख पार पाडली. ...

IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : एकाच वेळी दोघं Run Out; पंजाबच्या फलंदाजांचा गोंधळ पाहून आवरणार नाही हसू, Video - Marathi News | IPL 2021 : PBKS vs DC  T20 Live Score Update : Horrible mixup between Mayank Agarwal and Deepak Hooda, both reached the non striker's crease, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021 : PBKS vs DC T20 Live : एकाच वेळी दोघं Run Out; पंजाबच्या फलंदाजांचा गोंधळ पाहून आवरणार नाही हसू, Video

लोकेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्यानं आजच्या सामन्यात मयांक अग्रवाल पंजाब किंग्सचे नेतृत्व सांभाळत आहे. दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. ...

IPL 2021: आयपीएलला तुरुंगवास म्हणणाऱ्या गोलंदाजाला भारताच्या दोन तडग्या फलंदाजांनी धु धु धुतलं! - Marathi News | IPL 2021 delhi capitals bowler kagiso rabada prove costly against punjab kings kl rahul mayank agarwal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021: आयपीएलला तुरुंगवास म्हणणाऱ्या गोलंदाजाला भारताच्या दोन तडग्या फलंदाजांनी धु धु धुतलं!

IPL 2021, Kagiso Rabada: दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब विरुद्धचा सामना अखेरीस जिंकला खरा पण गेल्या सीझनमधल्या सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा भारतीय फलंदाजांनी घेतलेला समाचार चांगलाच चर्चेचा विषय ठरला आहे.  ...