लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लग्न

लग्न, फोटो

Marriage, Latest Marathi News

अभिनंदन! ६५ व्या वर्षी हरीश साळवे दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात, लग्नसोहळा लंडनमधील चर्चमध्ये संपन्न  - Marathi News | Congratulations! Harish Salve gets married for the second time at the age of 65 | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अभिनंदन! ६५ व्या वर्षी हरीश साळवे दुसऱ्यांदा अडकले विवाहबंधनात, लग्नसोहळा लंडनमधील चर्चमध्ये संपन्न 

Harish Salve married Again : देशातील सर्वात महागडे वकील म्हणून हरिश साळवेंची ओळख आहे. मात्र, कुलभूषण जाधव यांचा खटला लढवण्यासाठी त्यांनी फक्त एक रुपया फी घेतली. हरिश साळवे कोर्टात एकदा हजर राहण्यासाठी साडे चार ते पाच लाख रुपये घेतात असंही बोललं जातं. ...

४ महिन्याआधी लॉकडाऊनमध्ये अभिनेत्रीनं केलं तिसरं लग्न, आता पतीला मारझोड करत काढलं घराबाहेर.... - Marathi News | Vanitha Vijayakumar BEATS up Peter Paul and throws him out of the house; producer Ravindar confirms | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :४ महिन्याआधी लॉकडाऊनमध्ये अभिनेत्रीनं केलं तिसरं लग्न, आता पतीला मारझोड करत काढलं घराबाहेर....

जूनमध्ये दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पीटर पॉलसोबत विनीता विजयकुमारचं हे तिसरं लग्न होतं. याआधी विनीता विजयकुमारची २ लग्ने मोडली आहेत. ...

लग्न करा अन् मिळवा साडेचार लाख रुपये; ‘या’ देशाच्या सरकारचा अनोखा निर्णय - Marathi News | Japan Announced To Give Four Lac Rs To Married Couple For Encouraging Towards Giving Birth | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :लग्न करा अन् मिळवा साडेचार लाख रुपये; ‘या’ देशाच्या सरकारचा अनोखा निर्णय

कोण आहे तरी कोण पूनम पांडेसोबत लग्न करणारा हा सॅम बॉम्बे? जाणून घ्या A to Z माहिती... - Marathi News | Who is this Sam Bombay who is married to Poonam Pandey? | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कोण आहे तरी कोण पूनम पांडेसोबत लग्न करणारा हा सॅम बॉम्बे? जाणून घ्या A to Z माहिती...

सॅमसोबत पूनमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. हे फोटो शेअर करत पूनमने कॅप्शन लिहिले आहे की, 'पुढची सात जन्मं मला तुझ्यासोबत रहायचं आहे'. ...

खरं की काय? इतरांचा संसार तोडण्यासाठी इथं लाखो रुपये मिळतात; जाणून घ्या हा विचित्र प्रकार - Marathi News | Agent hired to break marriages in japan | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :खरं की काय? इतरांचा संसार तोडण्यासाठी इथं लाखो रुपये मिळतात; जाणून घ्या हा विचित्र प्रकार

रणबीर-आलियाचं यावर्षी होणारं लग्न झालं कॅन्सल, जाणून घ्या कारण... - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt postponed wedding this year | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर-आलियाचं यावर्षी होणारं लग्न झालं कॅन्सल, जाणून घ्या कारण...

रणबीर-आलिया जोडीला ब्रम्हास्त्र सिनेमात पहिल्यांदाच एकत्र बघतील. हा सिनेमा यावर्षी डिसेंबरमध्ये रिलीज होणार होता. पण कोरोनामुळे याची रिलीज डेट पुढे सरकली आहे. ...

बाबाभाईसारख्यांमुळेच माणूसकीवरचा विश्वास अढळ, IPS अधिकाऱ्यांनं केलं कौतुक - Marathi News | bababhai pathan keeps hindu-muslim brotherhood, IPS officer appreciate on twitter | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :बाबाभाईसारख्यांमुळेच माणूसकीवरचा विश्वास अढळ, IPS अधिकाऱ्यांनं केलं कौतुक

चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार' - Marathi News | four months three women married 9 times; luteri dulhans arrested by police | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :चार महिन्यांत तीन तरुणींनी उडविला 9 लग्नांचा बार; पोलीस ठाण्यात उडाला 'हाहाकार'

भोपाळमध्ये लॉकडाऊनकाळात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. क्राईम ब्राँचने एक टोळी जेरबंद केली आहे. या टोळीने लॉकडाऊन काळात तीन तरुणींच्या तब्बल 9 लग्नांचा बार उडवून दिला आहे. ...